राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शिर्डी विमानतळ येथे आगमन ,राज्यपाल व पालकमंत्र्यांनी केले स्वागत…

कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी);- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूयांचे आज भारतीय वायू दलाच्या विशेष विमानाने शिर्डी विमानतळ येथे आगमनझाले.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शिर्डी विमानतळावर विमानाने आगमनझाल्यानंतर राज्याचे राज्यपाल रमेश बैस, राज्याचे महसूल, पशुसंवर्धन,दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्णविखे-पाटील यांनी स्वागत केले. यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे,अतिरिक्तपोलीस महासंचालक सुखविंदर सिंग,जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश […]

Read More

सलून व्यावसायिकाचा मुलगा मयूर भुजबळ झाला सी.ए…

कोपरगाव प्रतिनिधी(नगर):- नगर येथील सलून व्यावसायिक अशोक भुजबळ यांचे चिरंजीव मयूर याने मे 2023 मध्ये घेण्यात आलेल्या चार्टड अकौंटंट फायनल परिक्षेत उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झाला.मयूर याने स्वत: वडिलांना सलून व्यवसायामध्ये मदत करुन इ.10वी व 12 वी भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले. पुढील शिक्षणासाठी पुणे येथे एसआरजीएस असोसिएटसमध्ये आर्टिकलशिप केली. त्यास सीए महादेव फुलारी, नगर […]

Read More

जलजीवन मिशन योजनेतून शेवटच्या घटकाची तहान भागवण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प:- सौ. स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महत्वकांक्षी धोरण राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना या माध्यमातून कोपरगांव मतदारसंघातील रवंदे येथील जलजीवन मिशन योजनेच्या ८ कोटी ११ लक्ष २९ हजार ३०८ रुपये निधीच्या पाणी योजनेचे भूमिपूजन मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.सामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून आरोग्य आणि नागरी सुविधा यासाठी मोठ्या प्रमाणात निधी देऊन हर घर जल ही मोहीम […]

Read More

गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावरती ‘अवतारलीला आत्मस्वरूपाची’ व ‘आत्मयोग’ या दोन ग्रंथांचा प्रकाशन सोहळा संपन्न:- संत परमानंद महाराज ,कार्याध्यक्ष…

आत्मा मालिक ध्यान योग मिशन…कोपरगाव प्रतिनिधी:-गुरूपौर्णिमेच्या पावनपर्वा वरती संत परमानंद महाराज लिखीत ‘अवतारलीला आत्मस्वरूपाची’ व ‘आत्मयोग ‘या ग्रंथांचे प्रकाशन परमपूज्य सदगुरू आत्मा मालिक माऊलींच्या करकमलाद्वारे झाले असून सदर ग्रंथ भविकांसाठी उपलब्ध करण्यात आला. आजपर्यंत परमपूज्य माऊलीकडून नामदीक्षेद्वारे मंत्र देण्यात आला तसेच साधकांना ध्यान आभ्यासाचे तंत्र देखील दिलेल आहे आणि आता विश्वात्मक परिवारासाठी माऊलींनी हे ग्रंथ […]

Read More

संजीवनी एमबीएच्या ९ विद्यार्थ्यांची पीएचएन टेक्नाॅलाॅजिज व बेंचमार्क डेव्हलपर्स मध्ये निवड:- श्री अमित कोल्हे…

वार्षिक पॅकेज रू ४. ८६ लाख आणि रू ३. ५० लाख…कोपरगांव प्रतिनिधी:- संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी एमबीए विभागाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या अतिशय शिस्तबद्ध आणि कृतिशिल कार्यपध्दतीनुसार पीएचएन टेक्नाॅलाॅजिज कंपनीने ६ विध्यार्थ्यांची रू ४. ८६ लाखांच्या वार्शिवार्षिक पॅकेजवर तर बेंचमार्क डेव्हलपर्स कंपनीने ३ विध्यार्थ्यांची वार्षिक पॅकेज रू ३. ५० लाखांवर नोकऱ्यांसाठी निवड केली […]

Read More

धोत्रे, खोपडी परिसरातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे सरसकट पंचनामे करा:- स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुक्यातील धोत्रे, खोपडी परिसरात बुधवारी (५ जुलै) झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील उभी पिके वाहून गेल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. प्रशासनाने धोत्रे, खोपडी व परिसरातील पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने सरसकट पंचनामे करून नुकसानग्रस्तांना आवश्यक ती मदत द्यावी,अशी मागणी कोपरगाव विधानसभा […]

Read More

शिर्डी येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरु करण्यास मान्यता:- महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील…

कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):-अहमदनगर जिल्हा हा राज्यातील सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा आहे. सद्य:स्थितीत जिल्हास्तरीय महसूल विभागाशी निगडित सर्व कामकाजांसाठी नागरिकांना जिल्हा मुख्यालयी जावे लागते. नागरिकांची सोय विचारात घेता, तसेच शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.शिर्डी येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय […]

Read More

ब्रम्हांडातील सर्वश्रेष्ठ दानी म्हणजे ब्रम्हपुरूष अर्थात सदगुरू होय संत परमानंद महाराज, कार्याध्यक्ष…

आत्मा मालिक ध्यान योग मिशन.कोपरगाव प्रतिनिधी:-आत्मा मालिक गुरूपौर्णिमा महोत्सव सदगुरू आत्मा मालिक माऊलींच्या दिव्य सानिध्यात व सकलआत्मा मालिक संतपिठाच्या उपस्थित आत्मानंदात संपन्न झाला.दिनांक २९ जून आषाढी एकादशीच्या पावन पर्वावरतीच या आत्मा मालिक गुरूपौर्णिमेच्या कार्यक्रमाची सुरवात पहाटे ४ वाजता आत्मरूपमंदिरातील पादूका पूजनाने झाली, याच दिवशी सकाळी ०८ वाजता सर्व संत, संतमाता, साधक, साधिका व भाविक भक्त […]

Read More

मा.राज्यपाल श्री. रमेश बैस यांचा अहमदनगर जिल्हा दौरा…

मा.राज्यपाल श्री. रमेश बैस यांचा अहमदनगर जिल्हा दौरा… कोपरगाव प्रतिनिधी(अहमदनगर):- महाराष्ट्र राज्याचे मा. राज्यपाल श्री. रमेश बैस यांचा अहमदनगर जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.शुक्रवार दिनांक 7 जुलै, 2023 रोजी सकाळी 11 वाजता मा. राष्ट्रपती महोदय यांचे समवेत विमानाने शिर्डी विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 12 वाजता शिर्डी विमानतळ, काकडी ता. कोपरगाव येथे आगमन. दुपारी 12.10 वाजता मा. […]

Read More

सागर बाळासाहेब खांदे यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल प्रहार जनशक्ती पक्षाचेवतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले…

सागर बाळासाहेब खांदे यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल प्रहार जनशक्ती पक्षाचेवतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले… कोपरगाव प्रतिनिधी:-देवळाली प्रवरा सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब खांदे यांचे सुपुत्र सागर बाळासाहेब खांदे यांची पोलीस उप निरीक्षकपदी निवड झाले बद्दल प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अप्पासाहेब ढूस, श्रीरामपूर विधानसभा […]

Read More