संजीवनी एमबीएचे डॉ. मालकर यांची मार्केटिंग मॅनेजमेंटच्या अभ्यास मंडळाच्या चेअरमनपदी निवड…
कोपरगांव प्रतिनिधी:- येथिल संजीवनी इंजिनिअरींग कॉलेज अँड एमबीए महाविद्यालयातील एमबीए विभागाचे विभाग प्रमुख डॉ. विनोद मालकर यांची सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या ‘मार्केटींग मॅनेजमेंट’ या एमबीएच्या स्पेशलायझेशन (विशेषीकरण) शाखेच्या अभ्यास मंडळावर पाच वर्षांसाठी चेअरमनपदी निवड निवड झाली आहे, डॉ. मालकर यांच्या निवडीने संजीवनी मधिल प्राद्यापकांची आपापल्या विषयातील सखोल ज्ञान अधोरेखित झाले असुन ग्रामिण भागातील प्राद्यापकाची चेअरमनपदी वर्णी […]
Read More