सोमैया महाविद्यालयात पारंपारिक पद्धतीने शिवजयंती दिमाखदार उत्सवात साजरी…
कोपरगाव प्रतिनिधी:-“देशाचेच नव्हे तर अखिल विश्वाचे आराध्य असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवा निमित्त आपण मला निमंत्रित केलेत याचा मला मनस्वी आनंद आहे. मी आज पर्यंत असा आगळावेगळा आणि पारंपरिक स्वरूपातील अप्रतिम कार्यक्रम प्रथमच अनुभवतो आहे. त्याबद्दल सर्वप्रथम मी या महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींना मनस्वी धन्यवाद देतो”, अशी प्रांजळ प्रतिक्रिया समारंभाचे प्रमुख अतिथी मा. अमोल भारती […]
Read More