

कोपरगाव प्रतिनिधी:-
कुठलीही राजकीय पार्श्वभुमी नसतांना शिवसेनेशी एकनिष्ठ राहुन बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालत राजकारणात एक चांगला ठसा उमटवणारे आदर्श व्यक्तीमत्व म्हणजे कार्यसम्राट नगरसेवक,पालिका गटनेते, शिवसैनिकांचे आधारस्तंभ,सराफ सुवर्णकार असोशिएशनचे अध्यक्ष मा.श्री.योगेशभाऊ तुळशीदासशेठ बागुल.
दोन पंचवार्षिक नगरसेवक पद भुषवीत असताना वार्डातील जेष्ठ नागरिकांपासुन ते लहान मुलापर्यंत सर्वाशी कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे प्रेम करणारे प्रेमळ व्यक्तीमत्व,सामान्य शिवसैनिक ते शिवसेना उपशहरप्रमुख, शिवसेना नगरसेवक ते शिवसेना नगरपालिका गटनेता व उपनगराध्यक्ष पद भुषविताना प्रत्येक सामान्य शिवसैनिकांना आदराने वागणुक देणारे,तसेच सर्वसामान्य शिवसैनिकांच्या प्रत्येक अडचणीच्या काळात घरच्या वरिष्ठ व्यक्तीप्रमाणे चांगला सल्ला देणारे,मुंबादेवी तरुण मंडळात काम करत असताना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना काय आहे व गोष्ठीशी कायम एकनिष्ठ रहावे हे सांगणारे आदर्श व्यक्तिमत्व मा. योगेश भाऊ बागुल यांना वाढदिवसांच्या हार्दिक भगव्या शुभेच्छा.


