
कोपरगाव प्रतिनिधी:-
राहुरी येथील उपअधिक्षक भुमिअभिलेख विभागात नुकताच पदभार स्वीकारल्यानंतर मा. सुनिल कडु साहेब यांचे प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने आप्पासाहेब ढूस यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. प्रसंगी प्रहार श्रमिक सेवा संघाचे सचिव बाळासाहेब कराळे, प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी फॅक्टरी शहर उपाध्यक्ष गणेश भालके, शाखा प्रमुख जमशिल शेख, शेतकरी संघटनेचे प्रशांत कराळे, प्रहार श्रमिक सेवा संघाचे सदस्य सागर सोनवणे आदी.
