कोपरगांव शहरात तात्काळ जंतूनाशक औषध फवारणी करावी:- प्रतापराव बि-हाडे…

कोपरगांव प्रतिनिधी:-आषाढ-श्रावण पर्जन्यमान सरीमुळे शहरातील खाचखळग्यांना डबक्याचे स्वरूप आले आहे. शहराला आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने गटारी देखील जागोजागी तुंबलेल्या आहेत त्यामुळे साथीच्या आजारात वाढ होवु लागली आहे. लहान मुले-मुली, अबालवृध्द आजारी पडून दवाखान्यात रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे, तेंव्हा पालिकेने तात्काळ शहरातील सर्व प्रभागात जंतूनाशक औषध फवारणी करून साथीचे आजार रोगराईला प्रतिबंध करण्यासाठी […]

Read More

लक्ष्मीनगरच्या नागरिकांनी अतिक्रमण नियमानुकूल होण्यासाठीमुदतीच्या आत अर्ज दाखल करावे:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहरातील नगरपरिषद हद्दीतील सर्व्हे नं. ११३ (भाग) व ११४ (भाग) मधील शासकीय जागेवरील वास्तव्यास असणाऱ्या अनेक नागरिकांनी जागा नियमानुकूल करण्यासाठी सर्वेक्षणा मध्ये अर्ज दाखल केलेले नाहीत. अशा नागरिकांनी तातडीने आपले अर्ज कोपरगाव नगरपरिषदेकडे दाखल करून अतिक्रमित जागेचे सात बारा उतारे नावावर होण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी […]

Read More

के. जे. सोमैया महाविद्यालयात आयोजित कॅम्पस इंटरव्यू मध्ये रसायनशास्त्र विभागातील चार विद्यार्थ्यांची निवड झाली आहे…

कोपरगाव प्रतिनिधी:-मुंबई स्थित क्लीनकेम लॅब (एल एल पी) या कंपनी द्वारा स्थानिक के. जे. सोमैया महाविद्यालयात आयोजित कॅम्पस इंटरव्यू मध्ये रसायनशास्त्र विभागातील अभिषेक यादव, ताहिर शेख, मंगेश शिंदे व महेश गवळी या चार विद्यार्थ्यांची निवड झाली आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ .बी. एस. यादव यांनी येथे दिली.डॉ .यादव पुढे म्हणाले की, “के. जे. सोमैया महाविद्यालय […]

Read More

संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ४३ अभियंत्यांना टीसीएस मध्ये नोकऱ्या:- श्री अमित कोल्हे…

संजीवनीच्या प्रयत्नाने ग्रामिण युवक युवती बनताहेत नोकरदारकोपरगांव प्रतिनिधी:- संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट (टी अँड पी) विभागाच्या प्रयत्नाने टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस (टीसीएस) कंपनीने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह घेवुन संजीवनी इंजिनिअरींग कॉलेच्या कॉम्प्युटर, आयटी, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, सिव्हिल, इलेक्ट्रिकल व मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या तब्बल ४३ नवोदित अभियंत्यांची नोकऱ्यांसाठी निवड केली आहे. यातील चार अभियंत्यांना रू७ लाखांचे […]

Read More

कोपरगाव शहरासाठी आरोग्य वर्धिनी (आपला दवाखाना) केंद्र मंजूर :- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहरातील नागरिकांचे आरोग्य अबाधित राहून नागरिकांना आजारावर वेळेवर उपचार मिळावेत यासाठी आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम होणे गरजेचे आहे. त्यासाठी जास्त लोकसंख्या असलेल्या कोपरगाव शहरातील भागासाठी आरोग्य वर्धिनी (आपला दवाखाना) केंद्र मिळावे यासाठी करीत असलेल्या पाठपुराव्याची दखल घेवून कोपरगाव शहरातील गांधी नगर, दत्त नगर, हनुमान नगर, इंदिरा नगर, गोरोबा नगर या […]

Read More

पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेतअंजली औताडे उत्तीर्ण…

कोपरगाव प्रतिनिधी:-रयत शिक्षण संस्थेचे,डॉ. सी.एम. मेहता कन्या विद्यामंदिर, कोपरगाव तालुका- कोपरगाव, जि. अ.नगर पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.5 वी) अंतिम निकाल जाहीर झाला असुन या परिक्षेत अंजली औताडे उत्तीर्ण झाली असून तिचे कोपरगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक रामराव ढिकले,व पत्रकार युसुफ रंगरेज यांनी पुप्षगुच्छ देवुन तिचे अभिनंदन केले आहे.या विद्यालयातील कु. हिंगे अस्मिता रविंद्र […]

Read More

“आत्मा मालिक” शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात अव्वल ५८ विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले…

कोपरगाव प्रतिनिधी:- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयोजित पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुलाचे 58 विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले. इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीमध्ये 49 विद्यार्थ्यांसह ग्रामीणमध्ये राज्यात प्रथम स्थानी तसेच पाचवी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादी मध्ये 9 विद्यार्थी चमकले. आज पर्यंत या शाळेचे 519 विद्यार्थी शिष्यवृत्ती […]

Read More

कोल्हे गटाच्या अंचलगावच्या उपसरपंचासह दोन सदस्यांचा काळे गटात प्रवेश…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- गावच्या विकासासाठी मतदारांनी निवडून दिले मात्र गावच्या विकासाचे प्रश्न सूटत नसल्यामुळे कोल्हे गटाच्या अंचलगावच्या उपसरपंचासह दोन सदस्यांनी नुकताच आ. आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत काळे गटात प्रवेश केला आहे. यावेळी रंगनाथ शिंदे, दिलीप शिंदे, भास्कर शिंदे, कालिदास शिंदे, कांतीलाल शिंदे, दादासाहेब जाधव, दशरथ शिंदे, रामेश्वर शिंदे, संदिप शिंदे, शरद शिंदे, भाऊसाहेब येवले, […]

Read More

कोपरगाव मतदार संघातील विविध रस्त्यांसाठी पुरवणी अर्थसंकल्पात २५ कोटी निधी मंजूर:- आ. आशुतोष काळे….

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघातील रस्ते विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आजवर अनेक रस्त्यांचा प्रश्न सोडविला असून उर्वरित रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून मतदार संघातील विविध रस्त्यांसाठी पुरवणी अर्थ संकल्पात २५ कोटी निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.मतदार संघाच्या रस्ते विकासाला प्राधान्य देवून आ. आशुतोष काळे यांनी […]

Read More

काकडी गावात पोलीस चौकी व्हावी :- कानिफ गुंजाळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात नव्याने रुजू झालेले,कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी,पोलीस उपअधीक्षक (DYSP)श्री संदीपजी मिटके साहेब,यांचे अभिनंदन केले तसेच आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेल्या काकडी गावात पोलीस चौकी व्हावे यासाठी कानिफ गुंजाळअध्यक्षश्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रवासी वाहतूक सहकारी संस्था.भारतीय जनता पार्टी सोशल मीडिया कोपरगाव तालुका.युवा नेते मा. विवेकभैय्या बिपिनदादा कोल्हे मित्र मंडळ काकडी विमानतळ. यांच्या वतिने निवेदन […]

Read More