पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेतअंजली औताडे उत्तीर्ण…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
रयत शिक्षण संस्थेचे,डॉ. सी.एम. मेहता कन्या विद्यामंदिर, कोपरगाव तालुका- कोपरगाव, जि. अ.नगर पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.5 वी) अंतिम निकाल जाहीर झाला असुन या परिक्षेत अंजली औताडे उत्तीर्ण झाली असून तिचे कोपरगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक रामराव ढिकले,व पत्रकार युसुफ रंगरेज यांनी पुप्षगुच्छ देवुन तिचे अभिनंदन केले आहे.या विद्यालयातील कु. हिंगे अस्मिता रविंद्र . 244 गुण(शहरी सर्वसाधारण K- 41/280),कु. भोईर पावनी मारुती.226गुण(शहरी सर्वसाधारण K-112 /280)कु.औताडे अंजली नंदकिशोर 222 गुण. (शहरी सर्वसाधारण K-130/ 280) ह्या विद्यार्थीनी या परिक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व पालकांचे स्थानिक स्कुल कमिटी सदस्य तसेच जनरल बॉडी सदस्य ,उत्तर विभागीय अधिकारी श्री.कन्हेरकर साहेब, सहाय्यक विभागीय अधिकारी काकासाहेब वाळुंजकर साहेब, शिवाजीराव तापकीर साहेब, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका माननीय सौ. सुरवसे मॅडम, उपमुख्याध्यापक , श्री शिंदे आर. आर ; पर्यवेक्षक श्री.सोनवणे सर व श्री. शेख सर आणि विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ व पालक यांनी अभिनंदन केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *