
कोपरगाव प्रतिनिधी:-
शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात नव्याने रुजू झालेले,कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी,पोलीस उपअधीक्षक (DYSP)श्री संदीपजी मिटके साहेब,यांचे अभिनंदन केले


तसेच आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेल्या काकडी गावात पोलीस चौकी व्हावे यासाठी कानिफ गुंजाळ
अध्यक्षश्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रवासी वाहतूक सहकारी संस्था.भारतीय जनता पार्टी सोशल मीडिया कोपरगाव तालुका.युवा नेते मा. विवेकभैय्या बिपिनदादा कोल्हे मित्र मंडळ काकडी विमानतळ. यांच्या वतिने निवेदन देण्यात आले आहे
