आदिवासी बांधवांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – राज्य शासनाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांसाठी विविध लाभाच्या योजना राबविण्यात येत आहे.आदिवासी बांधवांना आर्थिक स्थैर्य मिळावे व त्यांचा आर्थिक उत्कर्ष व्हावा या उद्देशातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आदिवासी बांधवांनी लाभ घ्यावा असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना ८५% अनुदानावर विविध योजनांचा लाभ मिळणार आहे.या योजनांमध्ये हलर मशिन पुरवठा […]

Read More

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे विधी (कायदा) शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण…

कोपरगाव प्रतिनिधी:-अभियांत्रिकी पदवीधर ( बी ई सिव्हील ) असलेले संदीप वर्पे हे राजकारणातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून कोपरगावकराना परिचित असून,ते नुकतीच सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे या विद्यापीठाची विधी शाखेची परीक्षा उच्च द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.कोपरगाव येथील नामदेवराव परजणे पाटील लाँ कॉलेज चे ते विद्यार्थी होते.रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व कोपरगाव येथील एस एस […]

Read More

विविध उपक्रम राबवून गौतम पब्लिक स्कूल मध्ये सौ. चैतालीताई काळेंचा वाढदिवस साजरा…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- अहमदनगर जिल्हा बँकेच्या माजी संचालिका व कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सचिव सौ.चैतालीताई काळे यांचा वाढदिवस गौतम पब्लिक स्कूलमध्ये विविध उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गौतम परिवारातर्फे प्राचार्य नूर शेख यांनी सौ.चैतालीताई काळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी अशोक होन यांनी सौ.चैतालीताई काळे यांच्या सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक कार्याचा […]

Read More

संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ७५३ अभियंत्यांना नोकऱ्या:- श्री अमित कोल्हे…

उच्चांकी वार्षिक पॅकेज रू २० लाखांचे…कोपरगांव प्रतिनिधी:- संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजचे सर्व विभाग आणि ट्रेनिंग अँड प्लेसमेंट (टी अँड पी) विभागाच्या संयुक्तिक प्रयत्नाने शैक्षणिक वर्ष २०२२- २३ मधिल अंतिम वर्षातील ७५३ अभियंत्यांना सुमारे १२० नामांकित कंपन्यांमध्ये वार्षिक पॅकेज रू २० लाखांपर्यंतच्या नोकऱ्या मिळवुन देण्यात यश आले आहे. एवढ्या मोठ्या संख्येने नोकऱ्या मिळवुन दिल्याने संजीवनी इंजिनिअरींग कॉलेज […]

Read More

‘झाडे लावा, पर्यावरण वाचवा’ चा संदेश देत कोपरगाव ते पंढरपूर सायकल वारीचे प्रस्थान…

कोपरगाव प्रतिनिधी:- ‘झाडे लावा, पर्यावरण वाचवा’ असा संदेश देत दरवर्षीप्रमाणे यंदाही कोपरगाव ते पंढरपूर सायकल वारीचे आज गुरुवारी (२० जुलै) सकाळी श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान झाले. कोपरगाव सायकलिस्ट क्लबच्या वतीने काढण्यात आलेल्या या सायकल वारीचे हे तिसरे वर्ष असून, यावर्षी या वारीमध्ये ३१ सायकलपटू सहभागी झाले आहेत. ही सायकल वारी २२ जुलैला पंढरपूर येथे पोहोचणार आहे.महाराष्ट्राचे […]

Read More

२०२२ च्या अतिवृष्टी व सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे अनुदान द्या आमदार आशुतोष काळेंचे मदत पुनर्वसन मंत्री ना. अनिल पाटील यांना साकडे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर- कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील अनेक शेतकरी मागील वर्षाच्या अतिवृष्टी अनुदानापासून वंचित असून चालू वर्षी देखील सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान तातडीने द्या असे साकडे आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री ना.अनिल पाटील यांना घातले आहे.आ.आशुतोष काळे यांनी मदत पुनर्वसन मंत्री ना.अनिल पाटील यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले. दिलेल्या निवेदनात असे […]

Read More

कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी ५ हेक्टर क्षेत्र द्या आ. आशुतोष काळेंची कृषी मंत्री धनंजय मुंडेकडे मागणी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी घेवून येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नवीन कांदा मार्केट व डाळिंब मार्केट सुरु केल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीची जागा अपुरी पडत असल्यामुळे अडचणी येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचे ५ हेक्टर क्षेत्र कृषी उत्पन्न बाजार समितीला द्यावे अशी मागणी आ.आशुतोष काळे […]

Read More

उपकारागृह नवीन इमारत, शेती महामंडळ जमिन गावठाणसाठीव वाकडीच्या पाणी योजना जमीन मुल्यांकन माफ करणे बाबतआ. आशुतोष काळेंची महसूलमंत्री ना. विखेंशी सकारात्मक चर्चा…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या विविध प्रश्नाबाबत आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेवून सकारात्मक चर्चा केली. यामध्ये कोपरगाव शहरातील उपकारागृहाच्या नवीन इमारतीच्या प्रस्तावास मंजुरी मिळावी, कोपरगाव मतदार संघात उपलब्ध असलेल्या शेती महामंडळाच्या जमीनी गावठाण विस्तारीकरणासाठी गावांना मिळाव्यात व वाकडी गावच्या पाणी पुरवठा योजनेच्या साठवण तलावासाठी […]

Read More

उपकारागृह नवीन इमारत, शेती महामंडळ जमिन गावठाणसाठीव वाकडीच्या पाणी योजना जमीन मुल्यांकन माफ करणे बाबतआ. आशुतोष काळेंची महसूलमंत्री ना. विखेंशी सकारात्मक चर्चा…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या विविध प्रश्नाबाबत आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेवून सकारात्मक चर्चा केली. यामध्ये कोपरगाव शहरातील उपकारागृहाच्या नवीन इमारतीच्या प्रस्तावास मंजुरी मिळावी, कोपरगाव मतदार संघात उपलब्ध असलेल्या शेती महामंडळाच्या जमीनी गावठाण विस्तारीकरणासाठी गावांना मिळाव्यात व वाकडी गावच्या पाणी पुरवठा योजनेच्या साठवण तलावासाठी […]

Read More

टाटा टेक्नॉलॉजिजने केली संजीवनच्या १५ अभियंत्यांची निवड:- श्री अमित कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:- संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या प्रशिक्षित केलेल्या विध्यार्थ्यांची टाटा टेक्नॉलॉजिज या बहुराष्ट्रीय कंपनीने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत मुलाखती घेवुन १५ नवोदित अभियंत्यांची नोकऱ्यांसाठी निवड केली असुन कंपनीने त्यांना सुरूवातीस रू ४. ५० लाखांचे वार्षिक पॅकेज देवु केले आहे. एका पाठोपाठ कंपन्या संजीवनीच्या अभियंत्यांना निवड करीत असल्याने पालकांनी संजीवनीच्या […]

Read More