के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय तालुक्यातील A+ श्रेणी प्राप्त एकमेव महाविद्यालय…
कोपरगाव प्रतिनिधी:-“महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत SQAAF अर्थात शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा अंतर्गत झालेल्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांच्या मूल्यांकनात स्थानिक के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाला A+ श्रेणी प्राप्त झाली असून के. बी. रोहमारे महाविद्यालय हे A+ श्रेणी प्राप्त करणारे कोपरगाव तालुक्यातील एकमेव महाविद्यालय ठरले आहे”, अशी माहिती प्राचार्य डॉ. विजय ठाणगे […]
Read More