

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहरात अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जयंती निमित्त कोपरगाव शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. कोपरगाव शहरात विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंती सोहळ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व नगरसेवकांनी भेट देऊन महाराजांना अभिवादन केले व शिवभक्तांना आमदार आशुतोष काळे यांच्या वतीने शिवजयंतीच्या शुभेच्छा

यावेळी समता उद्योग समूहाचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, नगरसेवक मंदार पहाडे, राजेंद्र वाकचौरे, हाजीमेहमूद सय्यद, जनार्दन कदम, सोमनाथ आढाव, शैलेश साबळे, इम्तियाज अत्तार, बाळासाहेब रुईकर, रमेश गवळी, कृष्णा आढाव, शिवाजी खांडेकर, बाळासाहेब आढाव, दिनकर खरे, विजय त्रिभुवन, सचिन गवारे, राजेंद्र जोशी, भाऊसाहेब भाबड, सुनिल बोरा, सचिन ठोळे, प्रकाश दुशिंग, आकाश डागा, मनोज नरोडे, राजेंद्र आभाळे, डॉ. तुषार गलांडे, नंदू डांगे, रवींद्र राऊत, मुकुंद भूतडा, संतोष शेलार, राजेंद्र खैरनार, मनोज कडू, जनार्दन शिंदे, विशाल जगताप, अनिरुद्ध काळे, प्रकाश रुईकर, दादा पोटे, अमोल गिरमे, शंकर घोडेराव, सिद्धार्थ शेळके, नितीन शिंदे, ठकाजी लासुरे, सोमेश शिंदे, संकेत निकम, शुभम लासुरे, प्रतिक रुईकर, नितीश शेळके, सचिन बागल, मयूर राऊत, दिनेश गाडेकर, बाळासाहेब गोर्डे, प्रविण देशमुख, नितीन त्रिभुवन, शुभम काळे आदींसह नागरिक उपस्थित होते.
