५०८ रेल्वेस्थानकात कोपरगावचा समावेश आणि पुनर्विकासासाठी २९.९४ कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय रेल्वेमंत्र्यांचे आभार:- स्नेहलताताई कोल्हे…
कोपरगाव प्रतिनिधी:- पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशभरातील ५०८ रेल्वेस्थानकांच्या पुनर्विकास कामांचे भूमिपूजन करून भारतीय रेल्वेच्या इतिहासात एका नव्या अध्यायाची सुरुवात केली आहे. या योजनेअंतर्गत कोपरगाव रेल्वेस्थानकाचा समावेश करून स्थानकाच्या पुनर्विकासासाठी २९ कोटी ९४ लाख रुपये निधी मंजूर केल्याबद्दल भाजपा नेत्या मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे […]
Read More