कोपरगांवकरांना आपदा प्रशिक्षणमहसूल सप्ताहानिमित्त आयोजन…
कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):- कोपरगांव तहसीलच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिकांना आपत्कालिन परिस्थितीतून मार्ग कसा काढावा व उपाययोजनेविषयी प्रशिक्षण देण्यात आले.याप्रसंगी तहसीलदार संदिपकुमार भोसले, प्रशिक्षणार्थी तहसीलदार विकास गंबरे, तुरुंग अधिकारी चंद्रशेखर कुलथे , आपदा मित्र योगेश कोळगे, मुकुल अहिरे, किरण सिनगर, दिपक थोरात, तेजस चव्हाण, विजय साटोटे, अमित खोकले, सुषमा खिलारी, सागर पवार, सुनील […]
Read More