के. जे. सोमय्या महाविद्यालयात वाणिज्य मंडळाचे उद्घाटन…

कोपरगाव प्रतिनीधी:- कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के.जे. सोमय्या (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व वाणिज्य मंडळच्या वतीने कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट करिअर मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते. या सत्राचे उद्घाटन इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंट ऑफ इंडिया (आय. सी. एम. ए. आय.) नाशिक चाप्टर चे प्रमुख सीएमए आरिफ […]

Read More

एस.एस. जी. एम. महाविद्यालयात ‘करिअर कौन्सिलिंग’ कार्यक्रम संपन्न….

कोपरगाव प्रतिनिधी:- येथील श्री. सद्गुरू गंगागिरी महाराज सायन्स, गौतम आर्ट्स, अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज मधील बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन (बी.बी.ए.) विभागाच्या वतीने ५ ऑगस्ट २०२३ रोजी ‘करिअर कौन्सिलिंग’ कार्यक्रम संपन्न झाला. पदवीधर मुलांना शैक्षणिक वाटचाल करताना योग्य मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात, संसदेच्या कायद्यानुसार वैधानिक असणारी संस्था ‘द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट […]

Read More

बालवयातच लोकशाही मुल्यांची रूजवण महत्वपुर्ण:- नायब तहसिलदार प्रफुल्लीता सातपुते…

संजीवनी अकॅडमीमध्ये लोकशाही पध्दतीने विद्यार्थी समितीची निवड.कोपरगांव प्रतिनिधी:- देशाच्या प्रगतीमध्ये लोकशाही मुल्यांना अनन्य साधारण महत्व आहे. त्या मुल्यांची रूजवण शालेय आणि महाविद्यालयीन पातळीवर झाल्यास उद्याचे सुज्ञ मतदार तयार होवुन लोकशाही पध्दतीला बळकटी येवुन देश प्रगतीच्या मार्गावर आहेच, परंतु अधिकची गतिमानता येईल. या अनुषंगाने संजीवनी अकॅडमीने शैक्षणिक वर्ष २०२३- २४ साठी लोकशाही पध्दतीचा अवलंब करीत मतदान […]

Read More

आंचलगावचे उपसरपंच अशोक वाघ यांचा काळे गटातून कोल्हे गटात प्रवेश-युवा नेते विवेकभैय्या कोल्हे व ज्येष्ठ नेते दत्तूनाना कोल्हे यांच्या हस्ते अशोक वाघ यांचा सत्कार…

कोपरगाव प्रतिनिधी: कोपरगाव तालुक्यातील आंचलगाव येथील उपसरपंच अशोक चिंधू वाघ यांनी आज मंगळवारी (८ ऑगस्ट) सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक युवा नेते विवेकभैय्या कोल्हे व ज्येष्ठ नेते दत्तूनाना कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हे गटात प्रवेश केला. यावेळी विवेकभैय्या कोल्हे व दत्तूनाना कोल्हे यांनी अशोक वाघ यांचे स्वागत […]

Read More

सौ.सुशीलामाई काळे महाविद्यालयाची विद्यार्थिनी पोलीस उपनिरीक्षकसौ.सुशीलामाई काळेंनी पाहिलेले स्वप्न पूर्ण:- सौ.चैतालीताई काळे….

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- सौ. सुशीलामाई काळे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विविध शासकीय पदावर नियुक्ती होणे हि महाविद्यालयाच्या दृष्टीने अतिशय भूषणावह बाब असून सौ.सुशीलामाई काळे यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण होत आहे असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सचिव सौ. चैतालीताई काळे यांनी केले आहे.सौ.सुशीलामाई काळे महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी श्रीम. सुरेखा (शेळके) बिडगर यांनी एम.पी.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण […]

Read More

‘शेतकरी हिताय, शेतकरी सुखाय’ मूलमंत्र हाच खरा सेवाभाव:- विवेकभैय्या कोल्हे…

चांदेकसारे येथे ‘साईबाबा अॅग्रीकल्चरल प्रोड्युस प्रायव्हेट मार्केट’ चे प. पू. रमेशगिरीजी महाराज यांच्या हस्ते थाटात उदघाटन…कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथे नव्याने सुरू झालेल्या ‘साईबाबा अॅग्रीकल्चरल प्रोड्युस प्रायव्हेट मार्केट’ मुळे शेतकऱ्यांची गैरसोय दूर होण्यास मदत होईल,या नव्याने सुरू झालेल्या समितीच्या संचालकांना शुभेच्छा दिल्या व या खाजगी बाजार समितीच्या संचालकांनी ‘शेतकरी हिताय, शेतकरी सुखाय’ हा मूलमंत्र […]

Read More

सौ. सुशिलामाई काळे महाविद्यालयातनवमतदार नोंदणी व युवा संवाद कार्यक्रम संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सौ. सुशीलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थी कल्याण मंडळ व तहसिल कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नवमतदार नोंदणी व युवा संवाद कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी नायब तहसिलदार आशिष खोमणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, मतदान हा आपला महत्त्वाचा अधिकार आहे. त्यामुळे मिळालेल्या या […]

Read More

आ. आशुतोष काळेंच्या वाढदिवसानिमित्त मतदार संघातीलविविध शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे लोकप्रिय आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी मतदार संघातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविला आहे.यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष चंद्रशेखर म्हस्के यांच्या वतीने कोपरगाव शहरातील पद्मा मेहता प्राथमिक कन्या विद्या मंदिरातील गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे […]

Read More

अंबिकानगर, ममदापुर ता. राहाता येथे गावठी हातभट्टी छापा कारवाई,१ लाख ३० हजाराच्या मुद्देमालासह दोन आरोपी ताब्यात…

कोपरगाव प्रतिनिधी:- दि. ०६/०८/२०२३ रोजी Dysp संदीप मिटके यांना ममदापूर शिवारातील अंबिका नगर येथे काही लोक गावठी हातभट्टी लावून गावठी दारू तयार करीत असले बाबत गुप्त बातमीदारा मार्फत खात्रीशीर बातमी मिळाले वरून तपास पथकातील अंमलदार यांनी बातमीतील नमूद ठिकाणी छापा टाकला असता सदर ठिकाणी १)सुखदेव मुरलीधर गिरे २)किरण नारायण पवार दोघे रा.अंबिकानगर ममदापूर ता. राहाता […]

Read More

कोपरगाव तालुक्यातील कोतवाल रिक्त पदाची मंगळवारी प्रवर्गनिहाय आरक्षण सोडत:- तहसीलदार भोसले…

कोपरगाव प्रतिनिधी:- जिल्हाधिकारी अहमदनगर यांचेकडील संदर्भिय पत्रानुसार तहसिल कार्यालय कोपरगांव अंतर्गत कोतवाल या संवर्गाची 1. मळेगांव थडी 2. चासनळी 3. रवंदे 4. संवत्सर 5. माहेगांव देशमुख 6 मंजूर 7. कोकमठाण 8. चांदेकसारे 9. धोत्रे 10. करंजी बु. 11. येसगांव 12 ब्राम्हणगांव या सजेची एकुण 12 पदे रिक्त आहेत.मा. कक्ष अधिकारी, महसूल व वन विभाग यांचेकडील पत्र […]

Read More