मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथे कुलगुरु डॉ. विलास खर्चे यांचे शुभहस्ते बांधकामाचे भूमिपूजन संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथे प्रस्तावीत असलेल्या पाडेगाव ऊस संशोधन केंद्राची नवीन प्रशासकीय इमारत, शेतकरी प्रशिक्षण इमारत तथा अतिथीगृह आणि कर्मचारी निवासस्थान बांधकामाचे महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास खर्चे यांच्या शुभहस्ते भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, विद्यापीठ अभियंता श्री. मिलींद डोके, संशोधन केंद्राचे ऊस विशेषज्ञ डॉ. […]

Read More

संजीवनी युवा प्रतिष्ठानची शेकडो युवकांसह ‘शिवऊर्जा यात्रा’ किल्ले रायगडावर जाणार…

कोपरगाव प्रतिनिधी:-छत्रपतींच्या पराक्रमाची आणि स्वराज्याच्या तेजस्वी इतिहासाची साक्ष देणाऱ्या किल्ले रायगड येथे संजीवनी युवा प्रतिष्ठानतर्फे ‘शिवऊर्जा यात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. दिनांक २८ फेब्रुवारी रोजी कोपरगाव येथून युवकांचे प्रस्थान होणार असून या यात्रेद्वारे इतिहासाची सखोल माहिती जाणून घेणे तसेच किल्ले स्वच्छता अभियान राबविणे हा मुख्य उद्देश आहे.या मोहिमेसाठी मोठा प्रतिसाद युवकांकडून मिळतो आहे.निवास,भोजन व प्रवास […]

Read More

कोपरगाव नगरपरिषदेच्या वित्तीय अंदाजपत्रकास बहुमताने मंजुरी , नगरपरिषदेची स्वतःची रुग्णवाहिका येणार,नागरिकांच्या आरोग्यसेवेसाठी ठरणार उपयुक्त…

कोपरगाव प्रतिनिधीकोपरगाव नगरपरिषदेच्या वित्तीय वर्ष २०२६-२७ अंदाजपत्रकास मंजुरी देण्याचा एकच विषयासाठी सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती.पालिकेकडून अतिशय महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत त्याबद्दल सकारात्मक चर्चा होऊन सभा पार पडली.स्वच्छतेच्या बाबतीत काम होते आहे मात्र अधिकच्या दर्जेदार सुधारणा पुढील महिन्यात दिसू लागतील तसेच ढापे दुरुस्ती,किरकोळ कामे आणि मुख्यत्वेकरून काही रस्त्यांचा कामाला सुरुवात करण्यापूर्वी पाईपलाईनचे काम […]

Read More

अर्थसंकल्प पूर्णपणे अवास्तव असून उत्पन्न आणि खर्चाचा योग्य मेळ घालून शहर हिताचे निर्णय घ्यावे :- नगरसेवक जनार्दन कदम…

कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर- कोपरगाव नगरपरिषदेचा २०२६-२७ चा अर्थसंकल्प पीठासीन अधिकारी नगराध्यक्ष पराग संधान यांच्या अध्यक्षतेखाली सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पामध्ये उत्पन्न आणि खर्च यामध्ये मोठ्या प्रमाणवर तफावत असून हा अर्थ संकल्प पूर्णपणे अवास्तव आहे. उत्पन्न आणि खर्चाचा योग्य मेळ घालून शहर हिताचे निर्णय घ्यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक जनार्धन कदम यांनी सभे दरम्यान […]

Read More

भारताच्या महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मुजी यांच्या शुभहस्ते वैद्य रामदास आव्हाड सर यांना आयुर्वेद गौरव पुरस्कार प्रदान…

कोपरगाव प्रतिनिधी:-दि 25 फेब्रुवारी शेगाव येथे आयुष मंत्रालय भारत सरकार व अ.भा.आयुर्वेद महासंमेलन आयोजित राष्ट्रीय आरोग्य मेळावा 2026 च्या उद्घाटन सत्रात भारताच्या महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मुजी यांच्या शुभहस्ते आदरणीय वैद्य रामदास आव्हाड सर यांना त्यांच्या आयुर्वेद क्षेत्रातील अतुलनीय कार्याबद्दल आयुर्वेद गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल मा.श्री.आचार्य देवव्रत जी, मा.श्री.प्रतापरावजी जाधव (राज्यमंत्री […]

Read More

उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांच्या पाठोपाठविद्यमान स्वीकृत नगरसेविका सोनल अजमेरे यांचेही पद धोक्यात कोपरगावच्या राजकारणात पुन्हा खळबळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर- कोपरगाव शहरामध्ये चार दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते यांनी पत्रकार परिषद घेऊन उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांच्या जातीच्या बनवत असल्याचे सांगितले असता पुन्हा एकदा कोपरगाव नगरपरिषदेचे विद्यमान स्वीकृत नगरसेविका सोनल अजमेरे यांनी स्वीकृत नगरसेवक निवडीत खोटे प्रतिज्ञापत्राच्या मदतीने पद मिळवले असून त्यांचे पद रद्द व्हावे याबाबत कोपरगाव न्यायालयात खटला दाखल केला असल्याची माहिती राष्ट्रवादी […]

Read More

संजीवनी के बी पी पॉलिटेक्निकच्या पहिल्या ऑटोनॉमस सत्राचा उत्कृष्ट निकाल…

ए आय सी टी ई मान्यता प्राप्त ऑटोनॉमस दर्जा प्राप्त संजीवनी महाराष्ट्रात विनाअनुदानित वर्गवारीतील पहिले पॉलिटेक्निक…कोेपरगाव प्रतिनिधी :- संजीवनी के. बी. पी. पॉलिटेक्निकच्या पहिल्या ऑटोनॉमस बॅचचा निकाल उत्कृष्ट लागला. त्यात कॉम्प्युटर टेकनॉलॉजी व इलेक्ट्रिकल इंजिनीअरींगच्या कीर्ती सोमनाथ शिंदे व वर्षा दादासाहेब भुजाडे यांनी ९६. ७१ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तिर्ण झाल्या. अशी माहीती संस्थेच्या […]

Read More

गौतम पॉलिटेक्निकमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी…

कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर :कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने शिवव्याख्याते संतोष कातकडे यांचे शिवव्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि उत्साही वातावरणात शिवआरती करून करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना संतोष कातकडे यांनी शिवरायांच्या जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकला. […]

Read More

आ. आशुतोष काळेंच्या पाटबंधारे विभागाला सूचना वडझिरे पॉइंट मधून तातडीने पाझर तलाव, बंधारे भरून द्या…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- निळवंडे कालव्यांना आवर्तन सोडण्यात आले असून वडझिरे पॉइंट मधून कोपरगाव मतदार संघातील सर्व पाझर तलाव, बंधारे, गावतळे तातडीने भरून द्या अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल कवडे यांना दिल्या आहेत.आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून निळवंडे कालव्यांच्या लाभक्षेत्रातील कोपरगाव मतदार संघातील प्रत्येक गावात निळवंडे कालव्याचे पाणी पोहोचले […]

Read More

शेतकऱ्यांना कर्जमाफीची नितांत गरजकर्ज माफी करतांना नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही तेवढाच मोबदला मिळावाआमदार आशुतोष काळेंचे कर्जमाफी समिती अध्यक्षांना निवेदन….

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर-लहरी हवामान आणि शेतमालाच्या अनिश्चित दरामुळे शेतकरी नेहमीच अडचणीत असतो. शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी ओळखून शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी महायुती शासनाने शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे. परंतु हा निर्णय घेतांना आजवरचा अनुभव पाहता नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांवर कर्जमाफीचा होणाऱ्या शेतकऱ्यांच्या तुलनेत काहीसा अन्याय झाला आहे. त्यामुळे ही कर्जमाफी करताना नियमित […]

Read More