कोपरगांव पिपल्स बॅकेचे विस्तारीत हाॅलमध्ये कै. सुनिल कंगले यांची श्रध्दांजलीपर सभा संपन्न…
कोपरगाव प्रतिनिधी:-कै. सुनिल कंगले यांची श्रध्दांजलीपर सभा-कोपरगांव पिपल्स बॅकेचे माजी चेअरमन तथा संचालक व कोपरगावातील प्रसिध्द पेढी कंगले एन्ड सन्स चे संचालक कै. सुनिल कंगले यांचे दि. 01 सप्टेंबर, 2023 रोजी दुखद निधन झालेने त्यांची श्रध्दांजलीपर सभा कोपरगांव पिपल्स बॅकेचे विस्तारीत हाॅलमध्ये झाली सदर सभेस पिपल्स बॅकेचे चेअरमन कैलासचंद ठोळे यांनी प्रास्तावीक केले त्यांनी कै. […]
Read More