आम्ही श्रेयवादाचे नाही तर विकासाचे राजकारण करतो:- स्नेहलताताई कोल्हे , शिंगणापूर येथे ५६ लाख रुपयांच्या विकासकामांचा स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते शुभारंभ…
कोपरगाव प्रतिनिधी:- कोल्हे कुटुंब तीन पिढ्यांपासून समाजकारण व राजकारण करत असून, माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हेसाहेबांचा समाजकार्याचा वारसा पुढे चालवत त्यांच्या शिकवणीनुसार आम्ही वाटचाल करत आहोत. आमची बांधिलकी जनतेशी असून, विरोधकांप्रमाणे आम्ही श्रेयवादाचे नाही तर विकासाचे राजकारण करतो. शिंगणापूर गावासह कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील विकासाचे प्रश्न सोडविण्यास आमचे प्राधान्य आहे. यापुढील काळातही मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न मार्गी […]
Read More