साई संजीवनी सहकारी बँक पद्मभूषण वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्काराने सन्मानित , माजी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते साई संजीवनी सहकारी बँकेचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांना पुरस्कार प्रदान…
कोपरगाव प्रतिनिधी:- राज्यभरात बँकिंग क्षेत्रात आगळावेगळा ठसा उमटविणाऱ्या कोपरगाव येथील साई संजीवनी सहकारी बँकेस दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स् असोसिएशन लि., मुंबई यांच्या वतीने प्रतिष्ठेचा पद्मभूषण कै. वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. माजी केंद्रीय रेल्वेमंत्री तथा राष्ट्रीय सहकार धोरण समितीचे अध्यक्ष सुरेश प्रभू यांच्या हस्ते साई संजीवनी सहकारी […]
Read More