कोपरगाव शहरामध्ये शिवरत्न जिवाजी महाले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी…
कोपरगाव शहरामध्ये श्री संत सेना महाराज समाज मंदिर या ठिकाणी शिवरत्न जिवाजी महाले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे याप्रसंगी शिवरत्न जिवाजी महाले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले आहे शिवरायांचे विश्वासू अंगरक्षक व नाभिक समाजाचे अखंड दैवत शिवरत्न शूरवीर जिवाजी महाले यांच्या 388 व्या जयंतीनिमित्ताने समाज बांधवांनी त्यांना अभिवादन केले.किरण बिडवे […]
Read More