
कोपरगाव शहरामध्ये श्री संत सेना महाराज समाज मंदिर या ठिकाणी शिवरत्न जिवाजी महाले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे याप्रसंगी शिवरत्न जिवाजी महाले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले आहे शिवरायांचे विश्वासू अंगरक्षक व नाभिक समाजाचे अखंड दैवत शिवरत्न शूरवीर जिवाजी महाले यांच्या 388 व्या जयंतीनिमित्ताने समाज बांधवांनी त्यांना अभिवादन केले.किरण बिडवे उपाध्यक्ष एस.टी.कामगार सेना प्रदेश कार्याध्यक्ष नाभिक एकता महासंघ अध्यक्ष संत सेना मंदिर ट्रस्ट ,
दिलीप जाधव तालुका अध्यक्ष ,
पप्पू निकम , मुकुंद जाधव, सोमनाथ व्यवहारे, संजय सोनवणे, सचिन वैद्य, सुरेश कदम, मनोज बिडवे, भाऊसाहेब बगळे आदि उपस्थित होते.
