पतसंस्थांच्या विविध प्रश्नांबाबत सहकार मंत्र्यांच्या बैठकीत सकारात्मक निर्णय:- काका कोयटे, अध्यक्ष…
कोपरगाव प्रतिनिधी: नुतन सहकार मा.मंत्री दिलीपजी वळसे पाटील यांच्या उपस्थितीत मान.आमदार सत्यजित तांबे यांच्या पुढाकाराने सहकारी पतसंस्थांच्या विविध प्रश्नांबाबत मंत्रालयात बैठक संपन्न झाली. या बैठकीत पतसंस्थांच्या विविध प्रश्नांवर खालील सकारात्मक निर्णय घेण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी दिली.@ थकबाकी वसुलीची यंत्रणा गतिमान करण्याचा निर्णय घेण्यात आला.महाराष्ट्र सहकारी संस्था […]
Read More