आर जे एस आयुर्वेद महाविद्यालयात आरोग्य विज्ञान मुलभूत तंत्रज्ञान कार्यशाळा संपन्न…
कोपरगाव प्रतिनिधी:- .राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आयुर्वेद महाविद्यालय येथे आरोग्य विज्ञान मुलभूत तंत्रज्ञान कार्यशाळा (एच.एस. ई.टी) या तीन दिवसीय कार्यशाळेचे दि. ३/१०/२०१३ ते दि. ५/१०/२०२३ या काळात आयोजन करण्यात आले होते.महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अंतर्गत व राष्ट्रसंत जनार्दन स्वामी ग्रुप ऑफ फाउंडेशनचे संस्थापक चांगदेव कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.आर जे एस […]
Read More