आज हनुमान जन्मोत्सव सर्वांना हार्दिक शुभेच्छा:- नारायणशेठ अग्रवाल…
कोपरगाव प्रतिनिधी:-यावर्षी दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी हनुमान जयंती सर्वत्र साजरी होत आहे कोपरगावातून सुद्धा यावर्षी होणाऱ्या हनुमान जन्मोत्सव चा उत्साह ओसंडून वाहत आहे.त्यातला त्यात कोपरगाव माहेश्वरी समाज बांधवांच्या वतीने साजरी केला जाणारा हनुमान चाळीसा पाठ वैशिष्ट पूर्ण असतो. 2008 सालापासून गेली 19 वर्ष ही हनुमान जयंती साजरी होते. कोपरगाव पंचक्रोशीत बालाजी सत्संग मंडळ च्या […]
Read More