नाशिक महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंतापदी दानिश शेख यांची नियुक्ती…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर- हे गौतम पब्लिक स्कूलचे माजी विद्यार्थी व सार्वजनिक बांधकाम विभाग अकोले येथे कार्यरत असलेले दानिश शेख यांची नुकतीच नाशिक महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंतापदी नियुक्ती झाली असून कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त आमदार आशुतोषकाळे यांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.अभियंता दानिश शेख हे गौतम पब्लिक स्कूलचे प्राचार्य नूर शेख […]

Read More

समतातील सर्व व्यवहार पारदर्शी व कायदेशीर, संशयतांचे खाती गोठवली…

कोपरगाव प्रतिनिधी:- समता पतसंस्थेचे व्यवहार पूर्णपणे पारदर्शी व कायद्याच्या चौकटीत असून कोणत्याही प्रकारच्या अफवांना किंवा चुकीच्या बातम्यांना बळी पडू नये, असे आवाहन संस्थेचे संचालक संदीप कोयटे यांनी कोपरगाव येथे संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत केले. संस्थेची ग्राहक संख्या एक लाख दहा हजार इतकी असून वार्षिक उलाढाल सुमारे दोन हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. गेल्या चाळीस वर्षांपासून […]

Read More

‌“काका कोयटे यांच्या सहकार ध्यासाला महाडिक कुटुंबीयांची ताकद; महिला पतसंस्था चळवळीला नवी दिशा”…

कोपरगाव प्रतिनिधी : सहकारी पतसंस्था चळवळ सक्षम करण्यासाठी काका कोयटे यांनी आयुष्य वाहून घेतले असून त्यांच्या कार्यामुळे महाराष्ट्रातील सहकार चळवळीला बळ मिळाले आहे. ही चळवळ अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून महाडिक कुटुंबीय निश्चितपणे प्रयत्न करतील, असे प्रतिपादन राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी केले. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने आयोजित कोल्हापूर येथील […]

Read More

प्रशासकीय यंत्रणा व वितरकांनी समन्वय ठेवून गॅस वितरणाचे योग्य नियोजन करा :- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- पश्चिम आशियायी देशात सुरु असलेल्या युद्धाचा ताण संपूर्ण देशातील इंधन वितरण व्यवस्थेवर जाणवत असून कोपरगाव तालुक्यामध्ये देखील व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलेंडरचा काही अंशी तुटवडा निर्माण झाला आहे. याचा परिणाम थेट सामान्य नागरिकांवर आणि छोट्यामोठया व्यावसायिकांवर पडत आहे. हि तात्पुरती टंचाई असून इतर देशांच्या तुलनेत केंद्र व राज्य सरकारच्या योग्य निर्णय […]

Read More

मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम वेळेत पूर्ण करा :- आ.आशुतोष काळे…

लाभधारक शेतकरी दुरुस्तीकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहे…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- मंजूर बंधारा तब्बल तीनदा वाहून गेल्यामुळे या बंधाऱ्याच्या लाभक्षेत्रात असलेल्या असंख्य शेतकऱ्यांचे संसार उध्वस्त झाले आहेत. त्यामुळे या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी स्व.अजितदादा पवार यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यातून मोठ्या कष्टाने ४१.५१ कोटी निधी मंजूर करून आणला आहे. या बंधाऱ्याच्या दुरुस्तीवर सात गावातील शेतकऱ्यांचे भविष्य अवलंबून असून हे […]

Read More

लाडक्या बहिणींना ३० एप्रिल पर्यंत ई-केवायसी करण्यासाठी मुदतवाढ :- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर-महायुती शासनाने महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठी शासनाने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली होती. परंतु अनेक महिलांची ई-केवायसी काही तांत्रिक अडचणींमुळे होवू शकली नाही अशा महिलांसाठी हि मुदत ३० एप्रिल पर्यंत वाढवून देण्यात आली असून या संधीचा फायदा घेवून ई-केवायसी न केलेल्या महिलांनी […]

Read More

पद्मविभूषण डॉ. शरदचंद्रजी पवार पतसंस्थेला २.१७ कोटीचा ढोबळ नफा…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – सहकारी पतसंस्था क्षेत्रात आपल्या पारदर्शक कारभाराने आणि विश्वासाहर्तेने स्वतंत्र ठसा उमटविणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील पद्मविभूषण डॉ. शरदचंद्रजी पवार साहेब नागरी सहकारी पतसंस्थेने ३१ मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे व कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली नेत्रदीपक कामगिरी केली […]

Read More

कोपरगांवात ग्रामदैवत हनुमान जन्मोत्सव साजरा…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगांव येथील जुने गांवठाण भागातील मराठा पंच ट्रस्ट मंडळाचे ग्रामदैवत दक्षिणमुखी हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला आहे.ग्रामदैवत दक्षिणमुखी हनुमान मंदिरात चैत्र महिन्यातील पौर्णिमेला तिथीनुसार हनुमान जन्मोत्सव पारंपरिक पध्दतीने साजरा केला जातो. या वर्षीही पहाटे हनुमान मुर्तीची मराठा पंच मंडळाचे विश्वस्त सौ. व श्री. विद्यासागर शिंदे, प्रसिद्ध सराफा सौ. व श्री. दिपक विसपुते […]

Read More

झगडे फाटा-तालुका हद्द रस्ता सिमेंट काँक्रीटचा केल्याशिवाय माझे समाधान होणार नाही :- आ.आशुतोष काळे…

शहा-पोहेगाव ३३ केव्ही उच्चदाब वाहिनीचा लोकार्पण सोहळा संपन्न…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर-कोपरगाव मतदारसंघात राष्ट्रीय महामार्ग, जिल्हा महामार्ग तसेच गावांतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर कामे पूर्ण झाली असून वाड्या वस्त्यांवरच्या रस्त्यांना निधी दिला असून रस्त्यांसाठी अजूनही निधी मिळवीत आहे. जरी झगडेफाटा ते तालुका हद्द (भागवतवाडी) पर्यंतच्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी १७ कोटी निधी मिळविला असला तरी माझे समाधान झालेले नाही. एन.एच.७५२ […]

Read More

महाराष्ट्र राज्य नदी पुनरूज्जीवन प्राधिकरणमार्फत गोदावरी नदी संवर्धन होवून पर्यावरणाचे होणार रक्षण:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघातून वाहणारी पवित्र गोदावरी नदीचे संवर्धन व्हावे याबाबत महायुती शासनाने पाठपुरावा सुरु होता.त्याबाबत बुधवार (दि.०१) रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत महायुती शासनाने नद्यांचे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी आणि नद्यांना पुनरुज्जीवित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य नदी पुनरूज्जीवन प्राधिकरण स्थापन करण्याचा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतला असून त्या माध्यमातून गोदावरी […]

Read More