महात्मा फुले कृषि विद्यापीठात अँटी रॅगींग डे साजरा…
कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ)महात्मा फुले कृषि विद्यापीठातील पदव्युत्तर महाविद्यालयात कुलगु रु डॉ. पी. जी. पाटील, अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, कुलसचिव श्री. अरुण आनंदकर आणि पदव्युत्तर महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे यांच्या मार्गदर्शनाखाली अँटी रॅगींग डे साजरा करण्यात आला. भारतातील विद्यापीठे व महाविद्यालयांत शिकणार्या विद्यार्थ्यांचा खेळीमेळीच्या वातावरणात व्यक्तिमत्व विकास व्हावा, शिक्षण घेत असताना त्यांना कोणत्याही शैक्षणिक […]
Read More