मंजूर बंधारा दुर्घटनेतील मयत संतोष तांगतोडेच्या वारसांना आ. आशुतोष काळेंच्या हस्ते ४ लाखाचा धनादेश…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यातील मंजूर येथील संतोष भीमाशंकर तांगतोडे याचा पुराच्या पाण्यात वाहून जावून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.त्याबाबत आ.आशुतोष काळे यांनी तात्कालीन तहसीलदार संदीपकुमार भोसले यांना मयत संतोष तांगतोडे याच्या कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या सुचनेनुसार प्रशासनाने कार्यवाही करून मयत संतोष तांगतोडे याच्या कुटुंबियांना […]
Read More