पिकविम्याची उर्वरित रक्कम शेतकरी बांधवांना त्वरित मिळावी:- विवेकभैय्या कोल्हे…
कोपरगाव प्रतिनीधी:-सन २०२३ मद्ये कोपरगाव मतदारसंघातील हजारो शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि मका या खरीप पिकांचा विमा उतरविला होता. पर्जन्यमानानुसर सर्व्हे होवून त्याप्रमाणे शेतकरी पात्र झाले होते.अतिशय प्रतिकूल परिस्थितीत निसर्गाच्या लहरीपणावर शेतकरी मात करतात.नैसर्गिक संकटाने झालेल्या नुकसानिपोटी मिळणारी पीकविमा रक्कम अद्यापही प्राप्त झालेली नाही तरीही लवकरात लवकर उर्वरित ७५% रक्कम पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यावर त्वरित वर्ग […]
Read More