त्याचवेळी मंजूर बंधारा काळे कारखान्याकडे हस्तांतरित केला असता तर शेतकऱ्यांचे नुकसान टळले असते:- आ.आशुतोष काळे…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- निवडणुकीपूर्वी दिलेला शब्द पूर्ण होत आहे याचे मोठे समाधान आहे. मात्र ज्यावेळी हा बंधारा वाहून गेला त्यावेळी शेतकऱ्यांचे नुकसान होवू नये व बंधाऱ्याची लवकरात दुरुस्ती व्हावी यासाठी देखभाल दुरुस्तीची जबाबदारी असणाऱ्या संजीवनी कारखान्याला मंजूर बंधारा कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याकडे हस्तांतरित करण्यासाठी विनंती केली. ग्रामपंचायतीचे ठराव पण दिले. मात्र त्यांना या भागातील […]
Read More