संकटाच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे:- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील…
एकरूखे गावातील विविध विकासकामांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन व उद्घाटन…कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):- गारपीट, अवकाळी, दुष्काळ अशा विविध संकटाच्या काळात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने अनुदानाचे वेळोवेळी वितरण केले आहे. यापुढेही संकटाच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याची ग्वाही राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. राहाता तालुक्यातील एकरूखे गावातील विविध विकासकामांचे भूमिपूजन […]
Read More