
कोपरगाव प्रतिनिधी:-
नवराष्ट्र नवभारत टाइम्स ऑफ इंडिया यांच्यातर्फे दरवर्षी उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार जाहीर होतात
यावर्षीचा उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार कालांश राजगिरा लाडू चिक्की. यांना मिळाला या पुरस्काराचे खरे मानकरी कालांश राजगिरा लाडू उद्योग मधील महिला कर्मचारी वर्ग पुरुष वर्ग युवा वर्ग तसेच कालांश उद्योग वर प्रेम करणारे सर्व ग्राहक व्यापारी वर्ग होलसेलर डिस्ट्रीब्यूटर कंपनीला कच्चा माल पुरवणारे, सर्व व्यापारी बंधू वर्ग अशा असंख्य ग्राहक हितचिंतक कंपनीवर प्रेम करणारे व्यक्ती या पुरस्काराचे मानकरी आहे
