आर जे एस होमिओपॅथीक मेडिकल कॉलेजचे घवघवीत यश…
कोपरगाव प्रतिनिधी :- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठांतर्गत घेण्यात आलेल्या प्रथम वर्षाच्या वार्षिक परिक्षेत राष्ट्रसंत जनार्दन स्वामी होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज, कोकमठाण येथील विद्यार्थ्यांनी ५९% गुण मिळवून घवघवीत यश मिळविले.सी.बी.डी.सी. पध्दतीनुसार विद्यापीठाने एन सी एच् च्या नियमानुसार परिक्षा घेण्याची ही पहिलीच वेळ होती. त्या पध्दतीनुसार कॉलेजचा निकाल ८६ % लागला असुन ८८ पैकी ७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले […]
Read More