एफआरपी प्रमाणे साखरेच्या एमएसपी वाढीबाबतकेंद्रीय अन्न मंत्रालयाने निर्णय घ्यावा:- आ. आशुतोष काळे…
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरु…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- ऊसाची एफआरपी वाढविली जाते हा निर्णय अतिशय स्वागतार्ह असून त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होतो. परंतु ज्या वेळी ऊसाची एफआरपी वाढविली जाते त्यावेळी एमएसपी अर्थात साखरेची विक्री किंमत देखील वाढविली पाहिजे. मागील ५ वर्षाची आकडेवारी पहाता हंगाम २०२०-२१ मध्ये साखरेची एमएसपी रु.३१००/- प्रति क्विंटल […]
Read More