कोपरगाव नाभिक समाजाच्यावतीने जीवा महाले यांची जयंती उत्साहात साजरी…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव नाभिक समाज च्या वतीने जीवा महाले जयंती साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी किरण भाऊ बिडवे, सोमनाथ व्यवहारे , मुकुंद जाधव, सूर्यकांत बिडवे, सचिन वैद्य , गोरख वैद्य , शेखर निकम , सुरेश कदम, भाऊसाहेब बगळे, संजय सोनवणे, कचेश्वर कदम तालुकाध्यक्ष दिलीपराव जाधव मनोज जी बिडवे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *