शिर्डी विधानसभेतील मतदान यंत्रे जुळवणी प्रक्रियेला सुरूवात…
कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):- शिर्डी विधानसभा मतदारसंघातील २७१ मतदान केंद्रासाठीची मतदान यंत्रे तयार करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात झाली. मतदान यंत्रे तयार करण्याचे हे काम निवडणूक आयोगाच्या मागदर्शक सूचनानुसार अतिशय काटेकोरपणे करण्यात येत आहे. यावेळी शिर्डी विधानसभा मतदारसंघात ८ उमेदवार निवडणूक लढत असल्याने प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान यंत्राबरोबर एकच इलेक्ट्रॉनिक्स बॅलेट पेपर वापरावे लागणार आहेत. शिर्डी विधानसभा मतदारसंघात १ […]
Read More