कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.९ नोव्हेंबर रोजी डिस्चार्ज दिलेले ४ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह १३ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २२५२१६ झाल्या असुन १४९५८ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४६९६ आहे तर उपचार सुरू असलेले ३४ आहे व मयत झालेले २२८ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.९ नोव्हेंबर २०२१ आज ४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल २७३ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ३ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

समन्यायी पाणी वाटप कायद्यात सुधारणा करावी राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली ना.गडाखांची भेट…

कोपरगाव प्रतिनिधी :- समन्यायी पाणी वाटप कायद्यात सुधारणा करण्यात यावी यासाठी नगर जिल्ह्यात शिवसेनेच्या वतिने जिल्हा प्रमुख राजेंद्र.झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली लढा उभारण्यात येत आहे.समन्यायी पाणी वाटप व्हावे यासाठी मराठवाडा आणि नाशिक नगर असा संघर्ष अनेक वर्षापासून उभा होता.त्यानंतर कायदाही करण्यात आला.कायदा करतांना समन्यायी पाणी वाटप कायद्याला फारसा विरोध झाला नाही. परंतु आता नाशिक नगर जिल्ह्यात […]

Read More

७ नं. पाणी मागणी अर्ज भरण्यास मुदतवाढ द्या:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- गोदावरी कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील आवर्तन देण्यासाठी स्वीकारण्यात येणाऱ्या ७ नं. पाणी मागणी अर्जाची मुदत वाढवून द्या अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांना पाठविलेल्या पत्रात दिल्या आहेत. पाटबंधारे विभागाने काही दिवसांपूर्वी प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध करून गोदावरी कालव्याच्या लाभधारक शेतकऱ्यांनी १० नोव्हेंबर पर्यंत […]

Read More

एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाला कोपरगाव भाजपचा पाठिंबा…

कोपरगाव प्रतिनीधी:-एस.टी.महामंडळ हे महाराष्ट्र राज्य सरकारकडे विलीनीकरण करावे यासाठी एस टी कर्मचारी बांधवांनी संप पुकारलेला असून या संपाला भारतीय जनता पार्टी प्रदेश सचिव स्नेहलता बिपीनदादा कोल्हे यांच्या वतीने कोपरगाव विधानसभा भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे.कोरोना सारख्या भयावह संकटात देखील हे कर्मचारी बांधव अहोरात्र सेवा बजावत होते, त्यांना मिळणारा पगार […]

Read More

संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या २५ विद्यार्थ्यांची काॅग्निझंट कंपनीमध्ये निवड:-श्री. अमितदादा कोल्हे…

सुरूवातीस वार्षिक पॅकेज रू ४. ५ लाख, धडाकेबाज प्लेसमेंटसाठी संजीवनीचा नावलौकिक…कोपरगांव प्रतिनिधी:- संगणकिय आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील काॅग्निझंट सोल्युशनस् या अमेरिकन बहुराष्ट्रीय आघाडीच्या कंपनीने संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शैक्षणिक वर्ष २०२०- २१ मधिल अंतिम वर्षातील २५ विद्यार्थ्यांची प्रशिक्षण काळात रू ४. ५ लाखांचे वार्षिक पॅकेज देवुन नोकऱ्यांसाठी निवड केली आहे. संजीवनी अभियांत्रिकीच्या महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट […]

Read More

मराठी पत्रकार परिषदेच्या विविध पुरस्कारांची घोषणा पंढरीनाथ सावंत यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर..!!

निलेश खरे, मृणालिनी नानिवडेकर, दीपक कैतके, दीपक प्रभावळकर, राजेंद्र काळे, अच्युत पाटील, भारत रांजनकर, उत्तमराव दगडू यांचाही होणार सन्मान..! कोपरगाव प्रतिनिधी (मुंबई):- – मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जीवन गौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ पत्रकार तथा ‘मार्मिक’ चे माजी संपादक पंढरीनाथ सावंत यांना जाहिर करण्यात आला आहे. २५ हजार रुपये रोख, […]

Read More

अ.भा. मराठी पत्रकार परिषदेच्या उरूळी कांचन अधिवेशन तारखेत बदल..!!

बदलाची दखल घेण्याचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचे आवाहन..!! कोपरगाव प्रतिनिधी (पुणे):- मराठी पत्रकार परिषदेच्या उरूळी कांचन येथे होणाऱ्या अधिवेशनाच्या तारखा बदलल्या असून हे अधिवेशन आता २७ आणि २८ डिसेंबर २०२१ रोजी होणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष श्री. शरद पवार अधिवेशनाचे उद्‌घाटक असून सुप्रसिद्ध अभिनेते खासदार अमोल कोल्हे हे स्वागताध्यक्ष आहेत.मराठी पत्रकार परिषदेचे द्वैवार्षिक अधिवेशन १८ आणि […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.८ नोव्हेंबर रोजी डिस्चार्ज दिलेले ६ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह २ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २२४७७८ झाल्या असुन १४९४५ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४६९२ आहे तर उपचार सुरू असलेले २५ आहे व मयत झालेले २२८ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.८ नोव्हेंबर २०२१ आज ६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल १७६ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून कोपरगांव तालुक्यातील रस्त्यांचा विकास करणार: – पालकमंत्री हसन मुश्रीफ…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव परिसरातील विविध विकास कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील रस्त्यांचा विकास करण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन ग्राम विकास मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे केले.उप जिल्हा रुग्णालय, कोपरगांव येथे ऑक्सिजन जनरेटर प्लँट आणि विस्तारीत कोविड रुग्णालय इमारतीचे उद्घाटन आज पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या […]

Read More

विकासकामांच्या बाबतीत आ. आशुतोष काळेंच्या मागे हिमालयाप्रमाणे उभा:- ना. हसन मुश्रीफ…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगावच्या सुज्ञ मतदारांनी आ. आशुतोष काळे यांना विधानसभेत पाठवल. राज्याचा ग्रामविकास मंत्री व जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने त्यांच्याशी अनेक वेळा भेट झाली. प्रत्येकवेळी त्यांची विकासाची तळमळ पाहून त्यांना आजवर २५१५, ३०५४ व जिल्हा नियोजन समितीतून सर्वात जास्त निधी दिला असून कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या विकासकामांच्या बाबतीत आ. आशुतोष काळेंच्या मागे हिमालयाप्रमाणे […]

Read More