
तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २२४७७८ झाल्या असुन १४९४५ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४६९२ आहे तर उपचार सुरू असलेले २५ आहे व मयत झालेले २२८ आहे.
कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.८ नोव्हेंबर २०२१ आज ६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आज एकूण तब्बल १७६ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ०० रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील १ रुग्णांचे अहवाल .
रँपिड टेस्ट मधील १ पुढीलप्रमाणे:-
सुरेगाव १
खाजगी लॅबमधील १ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
भोकरे वस्ती को.१
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह २ आहे.
आज नगर येथे २७० स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास घोलप व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.

सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
