हर घर दस्तक Covid लसीकरण राबविल्या मुळे जिल्ह्यातील उत्कृष्ट काम कोपरगाव मध्ये झाले:- तहसिलदार विजय बोरुडे…

कोपरगाव प्रतिनिधी:-Total population3, 07000 Target population233149 1st dose taken179980 Remaining beneficiary78784 1st dose percentage77% हर घर दस्तकCovid लसीकरण करिता प्रभावी राबविल्या मुळे जिल्ह्यातील उत्कृस्ट काम कोपरगाव मध्ये झालेसकाळी 7 वाजता चे लसीकरण असो की संध्याकाळी उशीराचे सत्रउतकुष्ठ नियोजन,व अंमल बजावणीतालुका स्थरिय अधिकारी यांनी सकाळी 7 वाजता व संध्या 9,00 पर्यंत टीम बरोबर थांबून केलेले प्रयत्न […]

Read More

संमेलनाच्या पूर्व संध्येला ‘माझे जिवीची आवडी’ सांस्कृतिक कार्यक्रमातून संमेलनाला उत्स्फूर्त शुभारंभ’ ; काव्य,गीत,संगीताने सजली नाशिकच्या मराठी साहित्य संमेलनाची पूर्वसंध्या…

कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):-लोकहितवादी मंडळ नाशिक अयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुसुमाग्रज नगरी मेट भुजबळ नॉलेज सिटी येथे पार पडत आहे. या संमेलनाच्या पूर्व संध्येला माझे जिवीची आवडी या सांस्कृतिक कार्यक्रमातून संमेलनाला उत्स्फूर्त शुभारंभ झाला. यावेळी पावसाच्या सरीसोबत थंडगार वातावरणात काव्य,अभंग, गीत, संगीताने नाशिककर नागरिक मंत्रमुग्ध झाले. माझ्या […]

Read More

कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीच्या पाठपुराव्याला यश शासनाचे हार्दिक आभार:- आप्पासाहेब ढुस…

कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे दहावी आणि बारावीचे परीक्षा शुल्क माफ… कोपरगाव प्रतिनीधी:-राज्यात कोविड-19 मुळे पालक गमावलेल्या आणि 2022 मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांचे संपूर्ण परीक्षा शुल्क एक विशेष बाब म्हणून माफ करण्याचा निर्णय शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी घेतला आहे..महाराष्ट्र कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीने राज्य शासनाकडे […]

Read More

पोहेगांव येथे सर्वरोग निदान व रक्तदान शिबीराचे आयोजन:- अशोक रोहमारे…

कोपरगाव प्रतिनीधी:-कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष व माजी आमदार कै. के. बी. रोहमारे यांच्या२३ व्या स्मृतीदिन प्रित्यर्थ को. ता. एज्युकेशन सोसायटी, माजी विद्यार्थी संघ व के. जे. सोमैया महाविद्यालय तथा लायन्स क्लब, बॅडमिंटन असोसिएशन, कोपरगाव तसेच मयुरेश्वर मंदिर ट्रस्ट आणि के. बी. रोहमारे सहकारी दुध उत्पादक संस्था, पोहेगांव व डॉ. मुळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल, कोपरगाव […]

Read More

मैदानी खेळांची राजधानी म्हणून नाशिकची निर्माण झालेली ओळख कौतुकास्पद:- पालकमंत्री छगन भुजबळ…

कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक) :- नाशिक जिल्ह्याने राज्याला तसेच देशाला उत्तम खेळाडू दिले आहे., त्यामुळे नाशिकचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर वेळोवेळी अधोरेखित केले आहे, याचा नाशिककरांना सार्थ अभिमान आहे. अलिकडे नाशिकला मैदानी खेळांची राजधानी म्हणून मिळणारी ओळख कौतुकास्पद असून हे केवळ खेळाडूंमुळे शक्य झाल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन […]

Read More

आगामी निवडणुकीत राजकीय फायद्यासाठी हेम मेडीकल ते एस.जी. विद्यालय रस्त्याचे काम अडवले का? :- स्वप्नील निखाडे…

कोपरगांव प्रतिनिधी:-शहरातील रस्त्यांची कामे चांगली व्हावी ही आपली तळमळ आहे, त्याप्रमाणे हेम मेडीकल ते एस.जी. विद्यालय, रोडचे कामाबाबत आपला सातत्याने पाठपुरावा सुरु आहे मात्र विरोधकांनी आगामी नगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन राजकीय फायद्यासाठी हेम मेडीकल ते एस.जी. विद्यालय या रस्त्याचे काम अडविले आहे काय, आमची जिरविण्यााचा नादात कोपरगाव शहरवासीयांची जिरवा_जीरवी सुरू आहे काय अशा आशयाचे पत्रक […]

Read More

गोदावरी कालव्याच्या ओव्हरफलोच्या पाण्याने गांवतळी, बंधारे भरून द्यावे:- बिपीनदादा कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-सध्या गोदावरी कालव्यांना ओव्हरफलोचे पाणी सोडण्यांत आले आहे तेंव्हा या पाण्याने कालवा लाभक्षेत्रातील गांवतळी, पिण्याचे पाण्यांचे तलाव, दगडी साठवण बंधारे, शेततळी, कोल्हापुर पध्दतीचे बंधारे भरून द्यावेत अशी मागणी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी नाशिक पाटबंधारे विभागाकडे केली आहे.ते पुढे म्हणाले की, गोदावरी कालवा लाभक्षेत्रात काही ठिकाणी पर्जन्यमान कमी आहे, […]

Read More

दिवाणी न्यायालय इमारतीसाठी ३८.६३ कोटी निधी मंजूर-आ.आशुतोष काळे..!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या बांधण्यात आलेल्या ब्रिटीशकालीन इमारतींची दुरावस्था झाली होती. त्या ठिकाणी नवीन इमारत बांधण्यासाठी निधी द्या अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. त्याबाबत सातत्याने करीत असलेल्या पाठपुराव्याची दखल घेऊन दिवाणी न्यायालय इमारतीसाठी विधी व न्याय विभागाकडून ३८ कोटी ६३ लाख […]

Read More

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेतून कोपरगाव शहरासाठी २.३१ कोटी निधी:- आ.आशुतोषदादा काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना २०२१-२२ करीता कोपरगाव शहराच्या विकासासाठी २ कोटी ३१ लाख ७४ हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.कोपरगाव विधानसभा मतदार संघाबरोबरच कोपरगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी जास्तीत जास्त निधी मिळविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. त्या प्रयत्नांना अपेक्षित यश मिळत असून […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२ डिसेंबर रोजी डिस्चार्ज दिलेले १ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ८ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २३५३३५ झाल्या असुन १५०८३ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४८३८ आहे तर उपचार सुरू असलेले १६ आहे व मयत झालेले २२९ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२ डिसेंबर २०२१ आज १ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल २११ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More