कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.४ डिसेंबर रोजी डिस्चार्ज दिलेले ०० आहे तर कोरोना पॉझिटिव्ह १ आहे…
तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २३६१७९ झाल्या असुन १५०८४ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४८५२ आहे तर उपचार सुरू असलेले ३ आहे व मयत झालेले २२९ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.४ डिसेंबर २०२१ आज ०० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल १६३ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ०० रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]
Read More