
कोपरगाव प्रतिनिधी:-
Total population
3, 07000
Target population
233149
1st dose taken
179980
Remaining beneficiary
78784
1st dose percentage
77%
हर घर दस्तक
Covid लसीकरण करिता प्रभावी राबविल्या मुळे जिल्ह्यातील उत्कृस्ट काम कोपरगाव मध्ये झाले
सकाळी 7 वाजता चे लसीकरण असो की संध्याकाळी उशीराचे सत्र
उतकुष्ठ नियोजन,व अंमल बजावणी
तालुका स्थरिय अधिकारी यांनी सकाळी 7 वाजता व संध्या 9,00 पर्यंत टीम बरोबर थांबून केलेले प्रयत्न यश येत आहे
ओमीक्रोन variant च्या पार्श्वभूमीवर अजून बरेच लसीकरण असाच नियोजन प्रमाणे करणे आहे

शासन निर्बंध कडक करत आहे त्या अनुषंगाने सर्व नागरिक यांना आव्हानं आहे की ज्यांचे लसीकरण झाले आहे त्यांनी लसीकरण झाल्याचा पुरावा जवळ बाळगावा
व उर्वरित शिल्लक लाभार्थी पुढील 10 दिवसात लसीकरण करून घ्यावे


हर घर दस्तक अंतर्गत सर्व प्रा आ केंद्र वैद्यकीय अधिकारी,पर्यवेक्षक,ANM, MPW, सर्व आशाताई,सर्व ग्रामविकास अधिकारी,तलाठी,शिक्षक ,पोलीस पाटील,सन्मानीय सरपंच व पदाधिकारी यांचा सहभाग होता

मा,तहसीलदार बोरुडे साहेब व मा गट विकास अधिकारी साहेब यांचे मार्गदर्शन खाली
तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधीक्षक यांनी सकाळी 7,00 वरात्री 9,00 वाजेपर्यंत गावात हजर राहून
लसीकरण मोहिमेत वाड्या वस्त्यांवर जाऊन टीम ला प्रोत्साहित केले व लाभार्थी चे समुपदेशन केले.
