130 कोटी भारतवासीयांचे हिरो बिपिन रावत अमर रहे:- बिपीनदादा कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-भारताच्या तिन्ही संरक्षण विभागाचे प्रमुख बिपिन रावत व त्यांच्या पत्नी मधुलिका रावत आणि ११ लष्करी अधिकारी यांचा तामिळनाडू येथे हेलिकॉप्टर अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला, ही बाब अत्यंत संवेदनापूर्ण असून भारत देशाच्या संरक्षणामध्ये सर्वोच्च कामगिरी बजावून दहशतवाद्यांचा कर्दनकाळ ठरलेले 130 कोटी भारतवासीयांचे हिरो बिपिन रावत आपल्यातून निघून गेले, त्यांची वक्तव्य हीच आपली खरी ताकद होती […]

Read More

संवत्सरच्या शामराव हिंगे यांनी घेतले को_८६०३२ उस जातीचे ४४ गुंठयात ८४ मे टन उत्पादन…

कोपरगांव प्रतिनिधी:-येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील संवत्सर येथील शेतकरी शामराव सखाराम हिंगे यांनी को ८६०३२ उस जातीचे ४४ गुंठे क्षेत्रात ८४ मे. टन म्हणजेच एक एकर क्षेत्रात ७६ मे. टन विक्रमी उत्पादन घेवुन उच्चांक प्रस्थापीत केला आहे त्याबददल कारखान्यांचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी त्यांचे कौतुक केले आहे.श्री. शामराव हिंगे यांनी जाड जमिनीतही […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.९ डिसेंबर रोजी डिस्चार्ज दिलेले ०० आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ०० आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २३७९४२ झाल्या असुन १५०९१ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४८५९ आहे तर उपचार सुरू असलेले ३ आहे व मयत झालेले २२९ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.९ डिसेंबर २०२१ आज ०० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल १४१ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ०० रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

रोटरी क्लब ऑफ नाशिक कॉस्मोपोलिटीयन तर्फे वनिता विकास मंडळ प्रशालेत मार्क मार्शल आर्ट्स चे मार्गदर्शन..!!

कोपरगाव प्रतिनिधी (नाशिकरोड):-येथील वनिता विकास मंडळ प्रशालेत रोटरी क्लब ऑफ नाशिक कॉस्मोपोलिटीयन तर्फे मुलींच्या स्वसंरक्षणासाठी मार्क मार्शल आर्ट्स नाशिक तर्फे मार्गदर्शन करण्यात आले.नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध मार्क मार्शल आर्ट्स चे संस्थापक मोहम्मद आरिफ खान,मॅनेजिंग डायरेक्टर सानिया मो. आरिफ खान आणि त्यांचे सहकारी मिथुन मंडाले, संदीप शर्मा यांनी प्रात्यक्षिकासह हे मार्गदर्शन केले.मुलींनी आपले स्वसंरक्षण कसे करावे,रस्त्यात कुणी […]

Read More

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अध्यासन सल्लागार समितीवर समाधान जेजुरकर यांची निवड…

कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):-यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अध्यासनाच्या सल्लागार समितीवर राष्ट्रवादी ओबीसीसेलचे जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत सावित्रीबाई फुले अध्यासन केंद्र, मानव्यविद्या व सामाजिकशास्त्रे विद्याशाखा समन्वयक डॉ. प्रवीण घोडेस्वार यांच्याकडून नियुक्ती पत्र समाधान जेजुरकर यांना प्राप्त झाले आहे. त्याबद्दल आज यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांनी समाधान जेजुरकर यांचे […]

Read More

पुरस्कार सत्कार्यला प्रेरणादायी असतात:- बाळासाहेब लावरे…

कोपरगाव प्रतिनिधी:- माणसाने सदैव सत्कर्म सदाचारी विचारी राहून कर्म केले तर सत्कार्य करणाराचा कुणीतरी दखल घेऊन पुरस्कार देऊन गौरविण्यात येत असतात पुरस्कार देऊन गौरविण्यात आल्या नंतर असे पुरस्कार कार्याला प्रेरणा देतात’ असे विचार बालकवी मुख्याध्यापक बाळासाहेब लावरे यांनी व्यक्त केलेकोपरगाव येथील साहित्यिक छायाचित्रकार हेमचंद्र भवर यांनी साहित्य व छायाचित्रण कलेतील योगदानाबद्दल शब्द गंध साहित्यिक परिषद […]

Read More

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांच्या कच्च्या साखर निर्यातीच्या पहिल्या साखर पोत्याचे पुजन:- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांच्या कच्च्या साखर निर्यातीच्या पहिल्या साखर पोत्याचे विधीवत पुजन तज्ञ संचालक व जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या हस्ते झाले.याप्रसंगी उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे, कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार, एच. आर. मॅनेजर प्रदीप गुरव, वाल्मीकराव भिंगारे, चिफ केमिस्ट विवेक शुकला, मुख्य लेखापाल एस. एन. पवार, उपमुख्य लेखापाल प्रविण टेमगर, […]

Read More

ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलाव्या; कोपरगांव भाजपा ओबीसी मोर्चाचे निवेदन…

कोपरगाव प्रतिनिधी:-राज्यातील महाविकास आघाडी शासनाने ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा खेळखंडोबा केला असुन जोपर्यंत त्यांना राजकीय आरक्षण मिळत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेवु नये, अन्यथा नाईलाजास्तव महाविकास आघाडी शासनांच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडावे लागेल या आशयाचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोशारी यांना कोपरगांव भाजपा ओबीसी मोर्चाच्यावर्तीने कोपरगांवच्या नायब तहसिलदार श्रीमती नलिनी कुलकर्णी यांना देण्यांत […]

Read More

कोपरगावला प्रती बारामती करण्यासाठी घराघरात राष्ट्रवादीचा कार्यकर्ता निर्माण झाला पाहिजे:- जितेन सरडे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी: वार्ताहर :- १७ ऑक्टोबर २०१९ च्या साताऱ्याच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांनी धो-धो पावसात भाषण केले.ऐतिहासिक ठरलेली हि सभा शेतकऱ्यांच्या बांधापासून माता-भगिनींच्या चुलीपर्यंत पोहोचली. त्यामुळे राष्ट्रवादीचे ५५ आमदार निवडून आले यामध्ये १२ विरुद्ध शून्यच्या वल्गना करणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यात सर्वात जास्त आमदार शरदचंद्रजी पवारांनी निवडून आणले. हि राष्ट्रवादीची खरी ताकद आहे. […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.८ डिसेंबर रोजी डिस्चार्ज दिलेले १ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह २ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २३७५८५ झाल्या असुन १५०९१ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४८५९ आहे तर उपचार सुरू असलेले ३ आहे व मयत झालेले २२९ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.८ डिसेंबर २०२१ आज १ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल १४६ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More