रस्त्यांच्या गुणवत्तेत तडजोड केली जाणार नाही:- आ.आशुतोष काळे…

कोळपेवाडी वार्ताहर :- मतदार संघातील रस्त्यांच्या झालेल्या दुरावस्थेमुळे नागरिकांनी आजवर मोठा त्रास सहन केला आहे. एकाच रस्त्यासाठी वारंवार निधी उपलब्ध होत नाही. त्यामुळे होणारे सर्वच रस्ते गुणवत्तापूर्ण होणे आवश्यक असून रस्त्याच्या गुणवत्तेत तडजोड केली जाणार नाही असे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.

Read More

ओबीसी समाजाला त्यांच्या हक्कापासून वंचीत ठेवता येणार नाही:- छगन भुजबळ..!!

ओबीसी आरक्षण सुनावणीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील जेष्ठ विधिज्ञ आणि छगन भुजबळ यांच्यात पार पडली बैठक.. कोपरगाव प्रतिनिधी (मुंबई):-ओबीसी समाजाला त्यांच्या हक्कापासून वंचीत ठेवता येणार नाही आणि ही बाजू आपल्याला मा. न्यायालयात प्रखरपणे मांडावी लागणार असल्याचे मत राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. मा. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या […]

Read More

परिवहन विभागाकडून केली जाणारी अवास्तव दंड वसुली थांबवा:- राजेंद्र फड…

परिवहन विभागाच्या वतीने ट्रक चालकांकडून केली जात असलेल्या अवास्तव दंड वसुली थांबविण्याची नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनची मागणी..!! कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):-परिवहन विभागाच्या वतीने ट्रक चालकांकडून केल्या जात असलेल्या अवास्तव दंड वसुलीबाबत नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने केंद्र व राज्य शासनाचे लक्ष वेधण्यात आले असून ट्रकचालकांकडून तात्काळ अवास्तव दंड वसुली थांबवा अशी मागणी नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे […]

Read More

पुणतांबे ग्रामपंचायत येथे ग्रामविकास अधिकारी म्हणुन प्रमोद कानडे यांनी पदभार स्विकारला:- पत्रकार किरण नाईक…

पुणतांबे प्रतिनिधी:-येथील ग्रुप ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी म्हणुन प्रमोद कानडे. यांनी नव्याने पदभार स्विकारला आहे. यापुर्वी ते श्रीरामपुर तालुक्यातुत होते. त्यांची बदली राहाता तालुक्यात झाली आहे. पुणतांबे ग्रामपंचायत सरपंच डाँ धनंजय धनवटे. ऊपसरपंच महेष चव्हाण. यांनी नविन आलेल्या ग्रामविकास अधिका-यांचा सत्कार केला. गावातील आरोग्य व्यव्यस्था, स्वच्छता. पाणी पुरवठा. ग्रामपंचायत कर वसुली. आदी बाबींकडे लक्ष पुरविले जाईल. […]

Read More

कोरोना विषयक जनजागृतीसाठी ‘सुभाष जांगड़ा धावले ‘नाशिक ते शिर्डी’; कोरोनासह ऑमिक्रॉन व्हेरीयंटचे संकट दूर करण्यासाठी सुभाष जांगड़ा यांनी साई चरणी घातले साकडे:- राजेंद्र फड…

कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):- कोरोना विषयक जनजागृती करण्यासाठी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुभाष जांगडा यांनी शनिवार दि.११ डिसेंबर रोजी नाशिक ते शिर्डी ९० किलोमीटर अंतर धावत पूर्ण करून कोरोनातील ऑमिक्रॉन या व्हेरीयंटचे संकट दूर करण्यासाठी साई चरणी साकडे घातले. सुभाष जांगडा यांनी शनिवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास नाशिक शहरातून धावण्यास सुरुवात केली. दुपारी ३ वाजेच्या […]

Read More

संजीवनी इंजिनिअरींग व एमबीएच्या अभ्यास मंडळावर तज्ञांचा समावेश:- श्री अमित कोल्हे…

आयआयटी, एनआयटी व आयआयएमच्या तज्ञांची नेमणुक..!! कोपरगांव प्रतिनिधी:-मागील अनेक वर्षांपासून ऊद्योग आणि अभियांत्रिकी शिक्षण संस्था व एमबीए यांच्यातील अपुऱ्या समन्वयामुळे ऊद्योग जगताला व सरकारी/ निमसरकारी आस्थापनांना अभिप्रेत असणारे मनुष्यबळ मिळत नाही. हा दुरावा दुर करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाधिष्ठीत अभ्यासक्रम तयार करून तो विध्यार्थ्यांना शिकविण्या करीता संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय व एमबीएने शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासुन शैक्षणिक स्वायत्त […]

Read More

शिर्डी नगरपंचायत “नगरपरिषद” होण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याबद्दल शिर्डीतील सर्वपक्षीयांनी केला आ. आशुतोष काळेंचा सत्कार..!!

कोपरगाव प्रतिनिधी :- शिर्डी नगरपंचायत शिर्डी नगरपरिषद व्हावी अशी शिर्डी ग्रामस्थांची अनेक वर्षापासूनची मागणी होती. त्या मागणीची दखल घेवून श्री साईबाबा संस्थानचे नूतन अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी मागील आठवड्यात शिर्डी ग्रामस्थ व शिष्टमंडळासह राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत बैठक घेवून तातडीने शिर्डी नगरपंचायतचे नगरपरिषदेत रुपांतर करावे अशी मागणी लावून धरली होती. त्या […]

Read More

कोकमठाणच्या गो-शाळेला विकास कामांसाठी आ.आशुतोष काळेंकडून १० लाख निधी..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील गो-शाळेत विविध विकासकामे करण्यासाठी श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत देण्यात येणाऱ्या १० लाख रुपये निधीचे पत्र नुकतेच आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते गोशाळा चालक व कोकमठाण ग्रामस्थांना सुपूर्द करण्यात आले आहे. कोपरगाव तालुक्यात कोकमठाण येथे गोकुळधाम हि मोठी गो-शाळा आहे. […]

Read More

राष्ट्रवादी काँग्रेसकडेच कोपरगाव शहराच्या विकासाचे व्हिजन:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- २०१६ ला कोपरगाव नगरपरिषदेची निवडणूक झाल्यापासून पाच वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शहरविकासाला प्राधान्य दिले आहे. शहरातील जनतेने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत विश्वास दाखवून माझ्यावर शहराच्या विकासाची जबाबदारी सोपविली असल्यामुळे दोनच वर्षात शहराच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आणला आहे. भविष्यात देखील निधीचा ओघ असाच सुरु राहणार असून येणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.१३ डिसेंबर रोजी डिस्चार्ज दिलेले २ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह २ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २३९३७९ झाल्या असुन १५०९३ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४८६१ आहे तर उपचार सुरू असलेले ३ आहे व मयत झालेले २२९ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.१३ ऑक्टोबर २०२१ आज २ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल १४२ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ०० रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More