पुणतांबे प्रतिनिधी:-
येथील ग्रुप ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी म्हणुन प्रमोद कानडे. यांनी नव्याने पदभार स्विकारला आहे. यापुर्वी ते श्रीरामपुर तालुक्यातुत होते. त्यांची बदली राहाता तालुक्यात झाली आहे. पुणतांबे ग्रामपंचायत सरपंच डाँ धनंजय धनवटे. ऊपसरपंच महेष चव्हाण. यांनी नविन आलेल्या ग्रामविकास अधिका-यांचा सत्कार केला. गावातील आरोग्य व्यव्यस्था, स्वच्छता. पाणी पुरवठा. ग्रामपंचायत कर वसुली. आदी बाबींकडे लक्ष पुरविले जाईल. असे श्री कानडे. यांनी सांगीतले. यापुर्वी येथे कार्यरत असलेले ग्रामसेवक अजिनाथ कडलक. यांची हनुमंतगाव. येथे बदली झाली आहे.

फोटो फाईल:-
प्रमोद कानडे, ग्रामविकास अधिकारी.
