कोपरगाव येथील नाभिक समाज पदाधिकारी यांची नाभिक एकता महासंघ अहमदनगर जिल्हा अध्यक्ष श्री. मनोज वाघ यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली..!!
कोपरगाव प्रतिनिधी:-दि. १२ डिसेंबर रोजी शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन व सामाजिक कामासाठी कोपरगाव येथील नाभिक समाज पदाधिकारी युवा नेते श्री दिनेशभाऊ संत, श्री पप्पूशेठ निकम, श्री गणेशभाऊ बिडवे, श्री संजयभाऊ राऊत आले असता नाभिक एकता महासंघ अहमदनगर जिल्हा अध्यक्ष श्री मनोजभाऊ वाघ यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला, सत्कार प्रसंगी […]
Read More