मुलींच्या शिक्षणात सौ. सुशीलामाई काळेंचे मोठे योगदान:- सुधाकर रोहोम..!!

सौ. सुशीलामाई काळे राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा उद्घाटन सोहळा संपन्न..!! कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- स्व. सौ. सुशीलामाई काळे यांनी मुलींच्या शिक्षणाचे स्वप्न पाहिले होते. मुलांप्रमाणे मुलींना देखील शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्यास आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मुली देखील विविध क्षेत्रात नैपुण्य मिळवू शकतात. मुलींसाठी शाळा सुरु कराव्यात असा त्यांचा आग्रह होता. त्याबाबत त्यांनी कर्मवीर शंकररावजी काळे साहेब […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.१५ डिसेंबर रोजी डिस्चार्ज दिलेले ०० आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ०० आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २४००६४ झाल्या असुन १५०९३ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४८६३ आहे तर उपचार सुरू असलेले १ आहे व मयत झालेले २१९ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.१५ डिसेंबर २०२१ आज ०० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल १३७ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ०० रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना, छे! ही तर ज्येष्ठ पत्रकारांची अवमान योजना ; ज्येष्ठ पत्रकारांची ससेहोलपट थांबवा अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचा शासनाला खणखणीत इशारा..!!

कोपरगाव प्रतिनिधी (मुंबई):-महाराष्ट्र सरकारची ‘बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना’ ही अधिकाऱ्यांच्या कृतीमुळे अवमान करणारी असून, ज्येष्ठ, वयोवृद्ध पत्रकारांचे अर्ज नाकारण्याचा एककलमी कार्यक्रम अधिकारी राबवित आहेत. याच्या निषेधार्थ नांदेडचे चार पत्रकार 20 डिसेंबर पासून आमरण उपोषणाला बसणार असून या ज्येष्ठांच्या उपोषणास परिषदेचा पाठींबा असून या सरकारी लालफितीतून ज्येष्ठ पत्रकारांची ससेहोलपट थांबविली नाही तर रस्त्यावर उतरावे लागेल […]

Read More

कोरोना एकल (विधवा) महिलांना पुनर्विवाह प्रोत्साहन अनुदान योजना लागू करावी:- देवळाली प्रवरा हेल्प टीम…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोरोना एकल (विधवा) महिलांना पुनर्विवाह प्रोत्साहन अनुदान योजना लागू करावी असे देवळाली प्रवरा हेल्प टीम ने महिला व बाल कल्याण मंत्री ना. यशोमतीताई ठाकूर यांना पाठविलेल्या निवेदनात म्हंटले आहे.हेल्प टीमचे अध्यक्ष दत्ता कडू पाटील, व आप्पासाहेब ढुस यांची स्वाक्षरी असलेल्या निवेदनात पुढे म्हंटले आहे की, महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचे राज्य असून समाज स्वास्थ्यासाठी अनेक […]

Read More

कोरोना लसीकरण मोहीम; “हर घर दस्तक ” अंतर्गत कोपरगांव तालुक्यातील नागरिकांना सूचना:- तहसीलदार विजय बोरुडे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोरोना लसीकरण मोहीम….” हर घर दस्तक ” अंतर्गतकोपरगांव तालुक्यातील नागरिकांना सूचना.. आपल्या आजूबाजूच्या नागरिकांनी लस घेतली आहे ना…याची खात्री करा….. लस न घेतलेल्या व्यक्तींना रेशन दुकान.. किराणा .. पेट्रोल पंप.. सर्व प्रकारची दुकाने.. या मध्ये प्रवेश नाकारण्यात येईल.. आज पासून प्रशासनलस घेतलेले प्रमाणपत्र तपासणी करणार असल्याने.. आपण आपले प्रमाणपत्र 9013151515 या whatsapp नंबर वरून […]

Read More

५ नं. साठवण तलाव, वितरीकांबाबत विरोधक पसरवित असलेला संभ्रम हा अप्रत्यक्षपणे ५ नं. साठवण तलावालाच विरोध:- पद्माकांत कुदळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहरातील नागरिकांना नियमित पाणी मिळावे यासाठी ५ नं. साठवण तलाव गरजेचा आहे व सर्व नागरिकांना पूर्ण क्षमतेने समसमान पाणी मिळावे यासाठी वितरिकांची भूमिका देखील अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे श्री. साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांनी काही दिवसांपूर्वी ५ नं. साठवण तलाव व वितरीकांसाठी १२० कोटीची तांत्रिक मंजुरी मिळविली आहे. […]

Read More

श्री. साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था शिर्डीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रोटरी क्लब ऑफ शिर्डीच्या वतीने दि.१४ डिसेंबर रोजी आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांचा सत्कार करण्यात आला…

कोपरगाव प्रतिनिधी:-श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था शिर्डीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रोटरी क्लब ऑफ शिर्डीच्या वतीने दि.१४ डिसेंबर रोजी आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रोटरी क्लब ऑफ शिर्डीचे अध्यक्ष रविकिरणजी डाके, सचिव आकाशजी सोनार, उपाध्यक्ष माजिदभाई पठाण, श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेचे विश्वस्त डॉ. एकनाथजी गोंदकर, सचिनजी गुजर, महेंद्रजी शेळके, सुरेशजी वाबळे, अविनाशजी दंडवते, […]

Read More

समताच्या सन २०२२ च्या समता दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा संपन्न; समता दिनदर्शिका प्रकाशन म्हणजे समतेची खरी पहाट:- श्री शांताराम गोसावी मुख्याधिकारी…

कोपरगाव प्रतिनिधी:-समता दिनदर्शिका प्रकाशन म्हणजे समतेची खरी पहाट असून आज प्रकाशनाच्या निमित्ताने समताचा सहकार क्षेत्रात अगरबत्ती व कापूर उत्पादनातून सुगंध दरवळणार आहे आणि हे जे समताचे यश,ध्येय काका कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार क्षेत्राला दीपस्तंभा सारखे आहे. समताला आता पारंपारिक दृष्टीने एक विशिष्ट पद्धतीने वाटचाल न करता आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समताची उंच उंच अशी उड्डाण घ्यायची […]

Read More

शेतकरी सहकारी संघातर्फे विवेक कोल्हे यांचा सत्कार..!!

कोपरगांव प्रतिनिधी:-देशपातळीवर नांवलौकीक असणा-या कोईमतुर ऊस संशोधन संस्थेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबददल सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे तज्ञ संचालक विवेक कोल्हे यांचा शेतकरी सहकारी संघाचेवतीने सत्कार करण्यांत आला.प्रारंभी अध्यक्ष संभाजीराव गावंड प्रास्तविक करतांना म्हणाले की, माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी संघर्षातुन संजीवनी उद्योग समुहाची प्रगती केली आणि तज्ञ संचालक विवेक कोल्हे यांनी तंत्रज्ञानातुन शेतक-यांच्या प्रगतीसाठी […]

Read More

सामाजिक योगदानाबद्दल खालकर बहीण-भावंडाचा आ. आशुतोष काळेंकडून गौरव..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथील रहिवासी असलेले दर्शन खालकर यांनी कोरोना काळात दिलेल्या योगदानाबद्दल व त्यांच्या भगिनी प्रीती खालकर यांना रोटरी क्लब ऑफ संगमनेर चा आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी साईबाबांची मूर्ती देवून त्यांचा गौरव केला आहे.जीवघेण्या कोरोना विषाणूने संपूर्ण विश्वाला जेरीस आणले. आरोग्य विभागाला […]

Read More