पुणतांब्यात दत्त जयंती मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरी:- पत्रकार किरण नाईक…

पुणतांबे प्रतिनिधी:-येथील थोरात गल्लीतील, सांबारे यांच्या दत्त मदीरात दत्त जयंती मोठ्या भक्तिभावाने साजरी झाली. भजन, दत्त जल्म. महाआरती. आदी धार्मीक कार्यक्रम पार पडले. भाविकांनी संध्याकाळी मंदीरात दर्शनासाठी गर्दी केली होती. दत्त जन्म दिनानिमीत्त मुर्तीला महाअभिषेक घालन्यात आला. शरद गोर्हे. यांनी पुजा सांगितली दत्त जन्माच्या वेळी विठ्ठल मंदीर भजनी मंडळींनी तासभर भजन केले. दत्त जन्माचा पाळना […]

Read More

छायाचित्रकार हेमचंद्र भवर यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर..!!

कोपरगाव प्रतिनिधी:- संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्त श्रीरामपूर येथील शब्दगंध साहित्यिक परिषद लोकरंग बहुउद्देशीय संस्था वडाळा महादेव करिअर काॅमपुटर यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत व्यक्तींच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन केले जाते जेष्ठ साहित्यिक आमदार लहू कानडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व लक्ष्मण राव निकम यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा होणार आहेमा कडूभाऊ काळे डॉ रविंद्र कुटे सुनील गोसावी वंदनाताई […]

Read More

राज्य सहकारी परिषदेच्या अध्यक्षांची समतास सदिच्छा भेट; समताच्या नावातच समानता असून समतातील आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दिली जाणारी सेवा आदर्शवत:- श्री विद्याधर अनास्कर…

कोपरगाव प्रतिनिधी :- सहकारातून समृध्दी कडे या प्रमाणे काकांच्या जीवनातच सहकार असून ते सहकार जगतात त्यांचे जीवन समृध्द आहे आणि यातून त्यांना मानसिक समाधान ही मिळते या समृद्ध जीवन जगण्याच्या कलेतून समता पतसंस्थेला पण आर्थिकदृष्ट्या समृद्ध बनविले असून समताच्या नावातच समानता असल्यामुळे ग्राहकांना पत निर्माण करून देणारी पतसंस्था म्हणून ओळख निर्माण केली असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या […]

Read More

कोपरगाव संभाजी महाराज सर्कल या ठिकाणी गुरुदेव दत्तजयंती निमित्त महाप्रसादाचे वाटप करण्यात आले..!!

कोपरगाव प्रतिनिधी :-दिनांक १८ डिसेंबर रोजी कोपरगाव संभाजी महाराज सर्कल या ठिकाणी वासुदेव जोशी समाज समिती उपशहराध्यक्ष संतोषभाऊ सुपेकर, धनंजय सुपेकर, संभाजी महाराज सर्कल रिक्षा संघटना, शिवराय तरुण मंडळ यांच्या वतीने गुरु देव दत्त जयंती निमित्त प्रसाद वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. या वेळीअनिलभाऊ भाबड ( इंजिनिअर) व धनंजय सुपेकर यांच्या शुभहस्ते दत्त महाजारांची आरती करण्यात […]

Read More

कोपरगाव नगरपरिषदेची अखेरची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न.!!

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव नगरपरिषदेची अखेरची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष श्री.विजय वहाडणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. उपनगराध्यक्ष आरिफ कुरेशी, बहुतांश नगरसेवक आणि मुख्याधिकारी श्री.शांताराम गोसावी यांचे उपस्थितीत सभा पार पडली. विषय पत्रिकेवरील 36 विषयांपैकी 1 विषय तहकूब करण्यात आला. दारणा व निळवंडे या दोनही ठिकाणचे पाणी आरक्षण अबाधित ठेवण्याची सर्वांनीच मागणी केली. तरीही गदारोळ, आरोप प्रत्यारोप, आरडाओरड […]

Read More

शंभर टक्के वसुली बद्दल सहकारी सोसायट्यांच्या अध्यक्षांचा विवेक कोल्हे यांच्या हस्ते सत्कार..!!

कोपरगांव प्रतिनिधी:-तालुक्यातील सहा सहकारी सोसायट्यांचा बँक पातळीवर शंभर टक्के वसुली झाल्याबद्दल अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिवांचा जिल्हा सहकारी बँकचे संचालक विवेक कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यांत आला.प्रारंभी तालुका विकास अधिकारी ए. डी. काटे यांनी २०२०.२१ या आर्थिक वर्षात सहकारी सोसायट्यांच्या वसुली बाबत माहिती दिली.सहकारी सोसायटया हया अल्पभूधारक, लहान शेतक-यांच्या प्रमुख आधारस्तंभ आहेत, त्यातुन शेतीसाठी लागणारे खेळते […]

Read More

तलावाच्या वेळी पैसे वाचविण्याचा विचार का नाही केला? :- वाल्मिक लहिरे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- ज्यांना विकासकामे करायची नव्हती त्यांनाच त्यावेळी विकासकामात भ्रष्टाचाराचा वास येत होता व पैशाची उधळपट्टी होत असल्याचा साक्षात्कार झाला. त्या क्रीडा संकुल पळवणाऱ्यांनी जलतरण तलावाच्या वेळी पैसे वाचविण्याचा विचार का नाही केला? असा सवाल राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष वाल्मिक लहिरे यांनी केला आहे. २८ विकासकामांना विरोध करणाऱ्या सत्ताधारी कोल्हे गटाकडून जनतेच्या पैशाची उधळपट्टी […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.१८ डिसेंबर रोजी डिस्चार्ज दिलेले ०० आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ३ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २४१०६० झाल्या असुन १५०९८ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४८६५ आहे तर उपचार सुरू असलेले २ आहे व मयत झालेले २२९ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.१८ डिसेंबर २०२१ आज ०० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ११९ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ०० रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

भुकेल्यास दोन घास शिवाजीनगर जळगाव येथे शिवभोजन थाळीचा महापौर जयश्रीताई महाजन यांच्या हस्ते उदघाटन..!!

कोपरगाव प्रतिनिधी (जळगाव) :-मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची सर्वात महत्वकांक्षी योजना म्हणुन शिव भोजन थाळी कडे पाहिले जाते.गोर गरिब ज्यांच्याकडे पैसा नाही ,ज्यांची रोजच्या जेवणाची भ्रांत आहे,तसेच निराधार ,बेघर नागरिकांच्या जेवणाची सुविधा शिवभोजन थाळी योजनेच्या माध्यमातून संपुर्ण राज्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहे.जळगाव येथे शिवाजीनगर परिसरात शिव भोजन थाळीचे सुरुवात झाली असुन सौ.छाया सुदाम कोरडे यांच्या […]

Read More

कोपरगाव येथील के.जे. सोमेया महाविद्यालयात आय-टू-ई कॉपीटीशन संपन्न..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-स्थानिक के. जे. सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात आय-टू-ई (इन्होवेशन टू एंटरप्राईज) स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. या प्रसंगी प्राचार्य डॉ. बी. एस. यादव उपस्थित विद्यार्थी स्पर्धकांना संबोधित करतांना म्हणाले की, “विद्यार्थ्यांनी आपापल्या अभ्यासक्रमाबरोबरच आपल्यातील संशोधन क्षमता ओळखून त्यास वाव देण्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धांमध्ये (स्टार्टअप अँड इन्होवेशन) मोठया संख्येने सहभाग घेणे ही […]

Read More