कोपरगाव शहर नाभिक समाजातील २०२२ चे कँँलेंडर घेण्यासाठी खालीलपैकी संपर्क साधावे:- नाभिक समाज अध्यक्ष किरणभाऊ बिडवे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहर नाभिक समाज कोपरगाव सर्व समाज बांधवांना,कळविण्यात येते कि सन 2022 चे समाज्याचे,कॅलेंडर, कोणी,राहिले असेल तरसंपर्क व दुकानाचा पत्ता खालीलप्रमाणे:- गणेश भाऊ बिडवे,,बाजार तळ कोपरगाव मोबाईल,नं,7276005800 मुकुंद भाऊ जाधव ,,जुनी नगर पालिका महावीर पथ कोपरगाव मो ,,9284704141 दिनेश भाऊ संतगोदाम गल्ली कोपरगावमो 9049270712 पप्पू निकमगांधीनगर कोपरगावमो ,,न 9822826008 कोपरगाव नाभिक समाज कोपरगावअध्यक्ष, किरण […]

Read More

सिंधुताईना श्रध्दांजली म्हणुन आपण हे कार्य करू या:- चेतनजी खुबानी…

कोपरगाव प्रतिनिधी:-अनाथांची माय म्हणुन संपूर्ण महाराष्ट्रात-भारतात आपल्या कार्याने स्वतःची वेगळी ओळख निमार्ण करणाऱ्या सिंधुताई सपकाळ [माई]आपण सर्वाना सोडुन गेल्या आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला एक असहनीय दुःख झाले,प्रत्येकाने आपापल्या परिने त्यांना श्रधांजली देखील अर्पण केली. परंतु फक्त श्रधांजली अर्पण करण्याइतपतच त्यांचे कार्य होते का?…तर निश्चितच नाही अस प्रत्येकाला वाटेल. तर मग आपण खऱ्या अर्थाने त्यांना श्रधांजली […]

Read More

कोरोना लसीकरण मोहीम कोपरगांव तालुक्यातील नागरिकांना सूचना:- तहसिलदार विजय बोरुडे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोरोना लसीकरण मोहीम….कोपरगांव तालुक्यातील नागरिकांना सूचना..ग्रामसेवक मंडळी…तलाठी.. कृषी सहायक..सर्व corona प्रतिबंधक समिती सदस्य…..आपल्या गावातील सर्व नागरिकांनी लस घेतली आहे ना…याची खात्री प्रत्येक ग्राम पंचायत ने करायची आहे..घर नंबर निहाय तपासणी मोहीम सुरू करा.. 15 वर्षांवरील सर्वांची यादी तयार करा..लस न घेतलेल्या व्यक्तींना कोपरगाव तालुक्या मध्ये प्रवेश नाही..No vaccineNo entryमा जिल्हाधिकारी अहमदनगर यांचे आदेशान्वये लसीचा […]

Read More

लायन्स क्लब ऑफ कोपरगाव तर्फे विद्यार्थ्यांसाठी प्रथमोपचार पेटीचे वाटप:- लायन्स क्लब ऑफ कोपरगाव अध्यक्ष राम थोरे…

कोपरगाव प्रतिनीधी:-3 जानेवारी 2022 रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ कोपरगाव व लिओ क्लब ऑफ कोपरगाव यांच्यातर्फे कोपरगाव शहरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रथमोपचार पेटी(medical kit) चे वाटप करण्यात आले. खेळ हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला अविभाज्य घटक आहे.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात खेळाचे महत्व अनन्यसाधारण आहे परंतु मैदानावर खेळत असताना विद्यार्थ्यांना कळत नकळत अनेक प्रकारच्या इजा […]

Read More

दिव्यांग आणि महिला मतदारांची नोंदणी करण्यासाठी विशेष मोहीम राबविणार:-उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी, जितेंद्र पाटील…

कोपरगाव प्रतिनीधी:- जिल्हा निवडणूक कार्यालयातर्फे जिल्ह्यात सर्वत्र दिव्यांग आणि महिला मतदारांची नोंदणी करण्यासाठी विशेष मोहीम राबविणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील यांनी दिली.  25 जानेवारी 2022 रोजी राष्ट्रीय मतदार दिनाचे आयोजनाबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. जिल्‍हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सुध्‍दा मतदार नोंदणीसाठी जनजागृती करावी. तसेच […]

Read More

नगराध्यक्ष श्री.विजयराव वहाडणे यांनी रचलेल्या पायावर आ.आशुतोषजी काळे यांनी चढविला कळस:-विनायक गायकवाड…

कोपरगांव प्रतिनिधी:- कोपरगाव शहरासाठी अतिशय महत्वाचा असलेला पाच नं.साठवण तलाव व्हावा यासाठी सर्वप्रथम नगराध्यक्ष श्री. विजयराव वहाडणे यांनी श्री.संजयजी काळे, नितीनजी शिंदे यांचेसह ऑक्टोबर 2018 मध्ये शिर्डी येथे समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या गायत्री कंपनी चे श्री.रेड्डी यांच्यासमवेत बैठक घेतली. त्यानंतर श्री.विजयराव वहाडणे यांनी दिल्ली येथे नोव्हेंबर 2018 मध्ये ना.नितीनजी गडकरी साहेबांची भेट घेऊन कोपरगाव शहराची […]

Read More

के.जे.सोमैया महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती निमित्त कार्यक्रम..!!

कोपरगाव प्रतिनीधी:-“आज कालच्या विद्यार्थ्यांना खास करून तरुण पिढीला आणि मुलींमध्ये देखील मोबाईल तसेच सोशअल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तरुण मुले/मुली दररोज आपला प्रोफाईल व स्टेट्स बदलतात परंतु मुलींनी असे करणे घातक आहे. मी मुलींच्या किंवा महिलांच्या स्वातंत्र्याच्या विरुद्ध नाही, उलट त्यांच्या हितासाठी सांगू इच्छिते की या गोष्टी मुलींसाठी नक्कीच चांगल्या नाहीत. कारण यातून […]

Read More

डिजीटल क्षेत्रात सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्यांचे महिंद्रा अँड महिंद्रा सोबत दमदार पाउल:- बिपीनदादा कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात डिजीटलायझेशन क्रांती यशस्वी करून सर्वांच्या उत्कर्षासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न सुरू केले असुन त्याचाच एक भाग म्हणून सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना आणि महिंद्रा कृष- ई कंपनीच्या संयुक्त विद्यमाने थेट उपग्रहाद्वारे उस शेती पिकाचे सर्वेक्षण आणि शेतक-यांना पीक वाढीसाठी थेट बांधावर मौलिक सल्ला देणा-या तंत्रज्ञान प्रणालीचा शुभारंभ अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.५ जानेवारी रोजी डिस्चार्ज दिलेले ०० आहे तर कोरोना पॉझिटिव्ह २ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २४१००४ झाल्या असुन १५१२५ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४८९२ आहे तर उपचार सुरू असलेले ४ आहे व मयत झालेले २२९ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.५ जानेवारी २०२२ आज ०० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल १२९ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ०० रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

सिंधुताई (माई) सपकाळ यांच निधन..!!

कोपरगाव प्रतिनिधी (पुणे):-अनाथांची माय सिंधुताई (माई ) सपकाळ यांचं आज पुणे येथे अल्पशा आजारानं (हृद्य विकाराच्या झटक्याने) निधन झालं. त्यांच्या निधनानं संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. हजारो अनाथांना मायेचा आसरा देऊन त्यांच्या खऱ्या अर्थाने त्या आई बनलेल्या माई आज या अनाथांना पुन्हा एकदा अनाथ बनवून सोडून गेल्या आहे. सिंधुताई यांनी वयाच्या ७४ व्या वर्षी पुणे […]

Read More