विसपुते सराफ बस्ता फेस्टिव्हल योजनेतील पहिल्या महापैठणीचे बक्षिस वितरण मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर रात्री 8 वाजता..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-येथील प्रसिध्द विसपुते सराफी पेढीच्या विवाह अलंकार-बस्ता फेस्टिव्हल या योजनेत दिल्या जाणाऱ्या रु. 1 लाख किमतीच्या पहिल्या महापैठणीचे बक्षिस वितरण मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर 14 जानेवारी रोजी रात्री 8:00 वाजता होणार असल्याची माहिती पेढीचे संचालक दीपक विसपुते यांनी दिली.खास यंदाच्या लग्नसराईसाठी विसपुते सराफी पेढीने 25 डिसेंबरपासून जाहीर केलेल्या या विवाह अलंकार बस्ता फेस्टिव्हलला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद […]

Read More

युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या संकल्पनेतील ‘माझं किचन’ रेसिपी बुकचे प्रकाशन..!!

कोपरगाव प्रतिनिधी(नाशिक):-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या ‘माझं किचन’ या रेसिपी बुकचे माजी महानगरपालिका विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. पंचवटी परिसरातील हिरावाडी शक्तीनगर येथील सिद्धि विनायक गणपती मंदिर येथे या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेविका सुनीता शिंदे, अंजली गोवर्धने, मनिषा आहिरराव, राष्ट्रवादी युवक […]

Read More

राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाच्या अहमदनगर जिल्हा प्रवक्तेपदी “मा.श्री किरणभाऊ मदने, संगमनेर” यांची एकमताने निवड:- मनोजभाऊ वाघ…

कोपरगाव प्रतिनिधी;-कोपरगाव येथे समाज पदाधिकारी मिटिंगमध्ये राष्ट्रीय नाभिक महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष मा.श्री किरणभाऊ बिडवे व नाभिक एकता महासंघाचे जिल्हाध्यक्ष मा.श्री मनोजभाऊ वाघ यांच्या उपस्थितीत संगमनेर येथील मा.श्री किरणभाऊ मदने यांची अहमदनगर जिल्हा प्रवक्तेपदी एकमताने निवड करण्यात आली. श्री किरण मदने हे समाजातील विविध विषयावर अभ्यास करून तो विषय प्रसार माध्यमातून योग्य प्रकारे लेखन करुन समाज […]

Read More

विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता कौशल्ये वाढीसाठी समता इंटरनॅशनल स्कूलचा स्कॉलरशिप परिक्षा विशेष उपक्रम..!!

कोपरगांव प्रतिनिधी:-शहरातील विद्यार्थी शिक्षण क्षेत्रामध्ये अग्रेसर असतात. शहरातील शिक्षण आंतरराष्ट्रीय दर्जाचे आणि गुणवत्तापूर्ण असते, पण ग्रामीण भागातील मुलांना अशा प्रकारचे शिक्षण मिळत नाही. ग्रामीण भागातील मुलामुलींना उच्च शिक्षणाविषयी वेगवेगळ्या अडचणी निर्माण होत असतात त्यामुळे ते शहरी भागात शिक्षण घेण्यासाठी जातात म्हणुन समता इंटरनॅशनल स्कूल विद्यार्थ्यांच्या हितासाठी नेहमीच नवनवीन उपक्रमांचे नियोजन करत असते. या वर्षीही समता […]

Read More

राष्ट्रीय सेवा योजनाः एक युवा चळवळ:- श्री सुमित कोल्हे…

संजीवनी बी. फार्मसी व सिनअिर महाविद्यालयाचे श्रम संस्कार शिबीर सुरू..!! कोपरगांव प्रतिनिधी:-आपल्या देशाचा आर्थिक, सामाजीक, सांस्कृतिक व शैक्षणिक विकास घडविण्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाची महत्वाची भूमिका आहे. देशातील युवा शक्तीला नवचेतना देण्याचे कार्य या योजनेतमुन घडत आहे. राष्ट्रीय योजनेमुळे सेवा आणि त्याग हे शब्द युवकांच्या आयुष्यातील सेवेचे महत्व सिध्द करतात. यामुळे राष्ट्रीय सेवा योजना ही […]

Read More

रोटरी क्लब ऑफ कोपरगांव सेंट्रल व आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे योग आरोग्य शिबीर संपन्न…

कोपरगांव प्रतिनिधी:-सध्याच्या धकाधकिच्या जीवनात अनेकांच्या आरोग्याकडे व माणसिक स्वास्थाकडे दुर्लक्ष होताना जाणवत आहे. प्रत्येकाचे सुंदर तन आणि शांत मन ठेवण्याकडे प्रयत्न असतो, परंतु तसे होताना दिसत नाही. अनेकदा मार्गदर्शनाचा अभाव जाणवतो. मार्गदर्शनाची गरज ओळखुन रोटरी क्लब ऑफ कोपरगांव सेंट्रल आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने कृष्णाई मंगल कार्यालयात नुकतेच तीन दिवसीय योगा व नाडीपरीक्षण शिबीर कोविड […]

Read More

कोपरगाव स्वस्त धान्य दुकानदारांना डिसेंबरचा शिधा तात्काळ वितरीत करावा:- सौ.स्नेहलता कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-जानेवारी मध्यावर येवुन ठेपला आहे तरी अद्यापही डिसेंबर महिन्यांचे केंद्र व राज्य शासनामार्फत वितरीत केले जाणारे स्वस्त धान्य अद्यापही शिधापत्रिका लाभधारकांना मिळालेले नाही त्यामुळे गोर-गरीब सर्वसामान्यांची परवड होत आहे तेंव्हा याप्रकरणी लक्ष घालुन कोपरगांव मतदार संघातील लाभधारकांना हा शिधा तात्काळ वितरीत करावा अशी मागणी भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले […]

Read More

गोधेगांव नं.१ सोसायटीच्या अध्यक्षपदी सुभाषराव कानडे तर उपाध्यक्षपदी बाबासाहेब कोळसे यांची निवड…

कोपरगांव प्रतिनिधी:-तालुक्यातील पूर्व भागातील गोधेगाव नं.१ सोसायटीच्या अध्यक्षपदी सुभाषराव नारायण कानडे तर उपाध्यक्षपदी बाबासाहेब शामराव कोळसे यांची नुकतीच निवड करण्यांत आली. त्याबददल त्यांचे संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी अभिनंदन केले आहे. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून तालुका सहायक निबंधक सहकारी संस्थेचे आर. एस. जोशी यांनी काम पाहिले. […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.१३ जानेवारी रोजी डिस्चार्ज दिलेले १५ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ३६ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २४६४४८ झाल्या असुन १५२७९ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४९१७ आहे तर उपचार सुरू असलेले १३३ आहे व मयत झालेले २२९ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.१३ जानेवारी २०२२ आज १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ४१३ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात २३ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये पत्रकार दिन साजरा, तालुक्यातील सर्व पत्रकारांची व कुटुंबाची मोफत तपासणी होणार:- आत्मा मलिक हॉस्पिटल आणि साईबाबा मेडिकल हब चेअरमन सुमनजी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथे आत्मा मलिक हॉस्पिटल आणि साईबाबा मेडिकल हब या हॉस्पिटलमध्ये रविवार 9 जानेवारी रोजी पत्रकार दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरव साईबाबांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर पत्रकार प्रतिनिधी म्हणून साहेबराव दवंगे, जनार्दन जगताप,आत्मा मलिकहॉस्पिटल आणि साईबाबा मेडिकल हबचे चेअरमन तथा साईधाम ट्रस्ट मुंबई […]

Read More