नमामी गंगेच्या धर्तीवर नमामी गोदा प्रकल्प सुरू करत गोदावरी नदीचे पुनर्वसन करावे:- आदिनाथ ढाकणे…

कोपरगाव प्रतिनिधी:- नमामी गंगेच्या धर्तीवर नमामी गोदा प्रकल्प सुरू करत गोदावरी नदीचे पुनर्वसन करावे अशा आशयाचे निवेदन गोदामाई प्रतिष्ठान चे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांनी सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधी तथा माजी अर्थ व गृह राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना देत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यात लक्ष घालावे अशी मागणी निवेदन देत केली आहे. गोदामाई प्रतिष्ठाणच्या […]

Read More

हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने कोपरगाव शिवसेनेच्या वतिने विविध कार्यक्रमांचे आयोजन:-कलविंदरसिंग दडियाल…

कोपरगाव प्रतिनिधी :-हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सदैव मराठी माणसाच्या हितासाठी कार्य करत राहिले.बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना करुन गोर गरिब कष्टकरी माणसाला स्वतःच्या पायावर उभे केले.मराठी माणसाला न्याय मिळावा यासाठी संघर्ष करत होते. २३ जानेवारीला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती अाहे.कोपरगाव शहरात उत्तर अहमदनगरजिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे, सम्पर्क प्रमुख उदय दळवी, कोपरगाव विधानसभा […]

Read More

कोकमठाण तीर्थक्षेत्रावर समाजप्रबोधानकर सर्जेराव टेके यांच्या संतवाणीतून शौर्यगाथा शिवरायांची कथा प्रारंभ..!!

कोपरगांव प्रतिनिधी:-अहमदनगर जिल्हयातील कोपरगाव तालुक्यातील तीर्थक्षेत्र कोकमठाण व ब्रहमलीन संत रामदासीबाबा यांच्या कर्मभूमीत त्यांच्या ३२ व्या पुण्यतिथी निमित्त वारी येथील समाजप्रबोधानकर हभप सर्जेराव महाराज टेके यांच्या सतवाणीतुन शौर्यगाथा शिवरायांची कथा कार्यक्रमास सुरुवात झाली आहे.या कथा सप्ताहात त्यांनी शिवपूर्वकालीन महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराजाचे मातृ पितृकुळ, शिवजन्म, शहाजीराजाचे स्वराज्यस्वप्न शिवरायांचा विवाह, शिवराज्याची शपथ, स्वराज्य नांदी, स्वराज्य विस्तार, […]

Read More

संजीवनी अकॅडमीच्या संचालिका सौ. मनाली कोल्हे यांना पी.एच.डी. प्रदान..!!

कोपरगांव प्रतिनीधी:-संजीवनी अकॅडमीच्या संचालिका सौ. मनाली अमित कोल्हे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ऑर्गनायझेशनल मॅनेजमेंट अंतर्गत अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील सीबीएसई पॅटर्नच्या स्कूल्सच्या विश्लेषणात्मक शैक्षणिक संशोधन कार्यावर आधारीत सादर केलेला प्रबंध व त्यावर आधारीत उत्तम सादरीकरणाला मान्यता देवुन पी.एच. डी. (विद्या वाचस्पती) ही पदवी बहाल केली आहे.डाॅ. मनाली कोल्हे यांनी नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील केंद्रिय […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२१ जानेवारी रोजी डिस्चार्ज दिलेले ३२ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ६७ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २५२५२१ झाल्या असुन १५६३६ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १५१२२ आहे तर उपचार सुरू असलेले २८५ आहे व मयत झालेले २२९ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२१ जानेवारी २०२२ आज ३२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ३९० रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ४४ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

राधाबाई काळे महिला महाविद्यालयात प्रा.डॉ. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली..!!

कोपरगाव प्रतिनिधी(अहमदनगर):- महाराष्ट्रातील विविध सामाजिक चळवळीतील असामान्य नेतृत्व, वंचित, कष्टकरी, त्यांच्या प्रश्नासाठी सातत्याने लढणारे आपली विचारधारा कायम ठेवून समाजातील उपेक्षित लोकांच्या जीवनाशी समरस होणारे त्यांच्या शिक्षणासाठी व उत्कर्षासाठी झगडणारे आदरणीय कै. एन. डी. पाटील अद्वितीय लोकयोद्धा होते अशाप्रकारची भावना प्राचार्य डॉ. शंकर थोपटे यांनी व्यक्त केली. येथील रयत शिक्षण संस्थेच्या राधाबाई काळे महिला महाविद्यालयात प्रा. […]

Read More

शिर्डी पोलीस स्टेशन पोलीस निवासस्थान आणि कोपरगाव पोलीस स्टेशनची इमारत कोट्यवधी रुपये खर्च करून अद्यावत‌ अशी बांधण्यात आली आहे लवकरात लवकर या पोलीस इमारतींचे लोकार्पण व्हावे:- संजय काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-(शिर्डी):-शिर्डी या श्री साईबांबामुळे आंतरराष्ट्रीय तीर्थस्थान झालेल्या शहरांमध्ये सर्व सुविधायुक्त असे भव्यदिव्य शिर्डीचे पोलीस उपविभागीय कार्यालय, शिर्डी पोलीस स्टेशन तसेच पोलीस निवासस्थान आणि कोपरगाव पोलीस स्टेशनची इमारत कोट्यवधी रुपये खर्च करून अद्यावत‌ अशी बांधण्यात आली आहे .गेल्या सहा महिन्यापूर्वीच या सर्व इमारतींचे काम पूर्ण झाले असूनही त्याचे उद्घाटन व लोकार्पण होण्यास उशीर होत आहे […]

Read More

के.जे.सोमय्या महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-नैसर्गिक आपत्तीला रोखणे हे आपल्या हातामध्ये नाही परंतु कृत्रिम किंवा मानवनिर्मित आपत्तीला रोखणे किंवा त्यावर व्यवस्थापन करणे हे सर्वांच्या हातामध्ये आहे. असे मत गॅस सेल्फ इंडिया लिमिटेडचे ऐरिया सेल्‍स मॅनेजर विवेक साळवे यांनी व्यक्त केले. स्थानिक के. जे. सोमय्या वरिष्ठ व के.बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात प्रशासकीय विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष विभागाच्या वतीने […]

Read More

संगमनेर तालुका नाभिक महासंघाचे उपाध्यक्ष संजय जाधव यांनी सहकुटुंब शिर्डी येथे पतंजली उद्योग समुहाचे श्री. सुनिल गायकवाड यांच्या घरी सदिच्छा भेट दिली:- मनोजभाऊ वाघ…

कोपरगाव प्रतिनिधी:-दि.२० जानेवारी रोजी शिर्डी येथे संगमनेर येथील संगमनेर तालुका नाभिक महासंघाचे उपाध्यक्ष संजय भाऊ जाधव सहकुटुंब शिर्डी येथे विवाहानिमित्त आले असता. त्यांनी पतंजली उद्योग समूहाचे श्री सुनील भाऊ गायकवाड यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी उभयतांचा सत्कार गायकवाड कुटुंबियांकडून करण्यात आला यावेळी राष्ट्रीय महासंघाचे जिल्हाध्यक्ष मनोज भाऊ वाघ व भानुदास जाधव आदी कुटुंबीय उपस्थित […]

Read More

हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने प्रभाग क्र.५ मध्ये विकास कामांचे उद्‌घाटन सोहळा समारंभ:- योगेश बागुल…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव शहरातील प्रभाग क्रंमाक ५ मध्ये नगरपालिका हद्दीतील विकास कामांचे उदघाटन सोहळा दि.२३ जानेवारी २०२२ रोजी हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या ९६ व्या जयंती निमित्ताने आयोजित केला आहे.या प्रसंगी हिदु हदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाणार आहे.प्रभाग क्रमाक ५ मधील जवाहर मेडिकल ते भारतप्रेस रोड, सुवर्ण जयंती […]

Read More