डॉ. आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करावे:- अँड.नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-१४ एप्रिल रोजी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती घरोघरी साजरी होणार असून कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करावे अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहेआपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की येत्या १४ एप्रिल रोजी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी […]

Read More

खासदार सुजय विखे पाटील यांनी शिर्डी करांचा कर माफ करण्याबाबत नगरविकास मंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे यांना निवेदन देण्यात आले…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोव्हीड संकटाच्या कालावधीमध्ये शिर्डी येथील अर्थकारणाची घडी पूर्णपणे विस्कटली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील नागरीक, छोटे व्यावसायिक, व्यापारी, हाॅटेल चालक यांना सर्व कर माफ करण्यात यावे, यासाठी मुंबई येथे नगरविकास मंत्री मा. एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन या मागण्यांसंदर्भात निवेदन दिले.मागील काही कालावधीमध्ये शिर्डीकरांना मोठ्या नुकसानीला तोंड द्यावे लागले आहे. त्यामुळे या सर्व मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक […]

Read More

कोपरगाव शहरात रुग्ण हक्क समिती स्थापन करावी:- अँड.नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहर व तालुक्यात करोना साथीच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले रुग्णांना योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिकांची आर्थिक लूट होत असून ही लूट थांबविण्यासाठी रुग्ण हक्क समितीची स्थापना करावी अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहेआपल्या पत्रकात […]

Read More

कोपरगाव शहरात रुग्ण हक्क समिती स्थापन करावी:- अँड.नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहर व तालुक्यात करोना साथीच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले रुग्णांना योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिकांची आर्थिक लूट होत असून ही लूट थांबविण्यासाठी रुग्ण हक्क समितीची स्थापना करावी अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहेआपल्या पत्रकात […]

Read More

तातडीने विलगीकरण कक्षाची व्यवस्था करून कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी माजी आमदार सौ. स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी राज्याचे आरोग्यमंत्री ना.राजेशजी टोपे यांचेकडे केली आहे.

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहर व तालुक्यातील गावांमध्ये रूग्णसंख्या झपाटयाने वाढत असून नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे, संशयीत रूग्णांच्या चाचणीचा उशीरा येणारा अहवाल आणि विलगीकरण होत नसल्याने रूग्णांची संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे तातडीने विलगीकरण कक्षाची व्यवस्था करून कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव, माजी आमदार सौ स्नेहलताताई […]

Read More

कोरोना नियंत्रणासाठी नागरिकांनी नियमित मास्क वापरावे:- पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव…

कोपरगाव तालुका पोलिस स्टेशन व सूर्यतेज संस्थेच्या वतीने जनजागृती मोहीम… कोपरगाव प्रतिनिधी:- कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भाव नियंत्रणासाठी सार्वजनिक ठिकाणी व इतरत्र वावरणाऱ्या नागरिकांसाठी मास्क वापराबाबत दंडात्मक कारवाई बरोबर जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.या मोहिमेत नागरिकांनी सहभागी होवून नियमित मास्क वापरावे.असे आवाहन कोपरगाव तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी केले आहे.कोपरगाव तालुका पोलिस स्टेशन […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स १ एप्रिल रोजी; कोरोनाचा कहर वाढतच चालला ,, कोरोनाचा प्रादुर्भाव संपता संपेना तब्बल एकाच दिवशी १४६ पॉझिटिव्ह… तसेच कोरोनाने एकाच दिवशी घेतले ६ जणांचे बळी…

तालुक्यात आजपर्यंत स्वॅब टेस्ट २४६९२ झाल्या असुन ४७०७ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले ४१६० आहे तर उपचार सुरू असलेले ५५१ आहे व मयत झालेले ५८ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.१ एप्रिल २०२१डिस्चार्ज दिलेले १३३ आहेत.आज एकुण २५० रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ८३ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी १४ रुग्ण आढळले.खाजगी […]

Read More

कोपरगांव पिपल्स बँकेची ऑनलाईन सभा उत्साहात…

कोपरगांव प्रतिनिधी:- कोपरगांव पिपल्स बँकेची ७२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दि .२७.०३.२०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता कोरोना महामारीच्या निर्बधामुळे व शासनाच्या कोविड -१ ९ च्या मार्गदर्शक सुचनाचे पालन करून ऑनलाईन पध्दतीने बँकेच्या सभागृहात उत्साहाच्या आणि खेळीमेळीच्या वातावरणात चेअरमन श्री . अतुल धनालाल काले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली . बँकेच्या आर्थिक स्थितीबाबत चेअरमन श्री . […]

Read More

कोपरगांवात शिवजयंती उत्साहात साजरी :-माजी शहरप्रमुख सनी वाघ व शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विजय भोकरे…

कोपरगाव प्रतिनिधी:-सलाबादप्रमाणे याही वर्षी तिथीनुसार चालत आलेली शिवजयंती कोरोनाच्या सर्व नियम व अटींचे पालन करून साध्या पद्धतीने कोपरगाव शहर शिवसेना व युवासेनेच्या वतीने शिवजयंती उत्सव साजरी करण्यात आली . कोपरगांव शिवसेना माजी शहरप्रमुख सनी वाघ व शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विजय भोकरे यांच्या अध्यक्षतेखाली विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . शिवनेरी किल्ल्यावरून वीरमुद्रा प्रतिष्ठाण […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स ३१ मार्च रोजी ६५ कोरोना पॉझिटिव्ह तर अॅक्टिव पेशंट ५३८ तसेच डिस्चार्ज देण्यात आलेले ६५ आहेत…

तालुक्यात आजपर्यंत स्वॅब टेस्ट २४४४२ झाल्या असुन ४५६१ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले ४०२७ आहे तर उपचार सुरू असलेले ५३८ आहे व मयत झालेले ५२ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि. ३१ मार्च २०२१डिस्चार्ज दिलेले ६५ आहेत.आज एकुण ७६ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १४ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ०० रुग्ण […]

Read More