कोपरगाव शिवसेनेकडून तिथीप्रमाणे शिवजन्मोत्सव-२०२१ उत्साहात साजरा…
कोपरगाव प्रतिनिधी:-हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीप्रमाणे शिवजन्मोत्सव निमित्त कोपरगाव शिवसेनेकडून कारोनाचे सर्व नियम व अटी पाळून पहाटे सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे पाच जोडप्यांच्या हस्ते महामस्तक अभिषेक करून व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. दरवर्षी कोपरगाव येथील शिवजयंती म्हटले की सर्वत्र उत्साहाचे वातावरण […]
Read More